scorecardresearch
PRESENTED BY
ASSOCIATE SPONSORS

अर्जुन कपूर News

अभिनेता अर्जुन कपूर आज बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. या चित्रपटापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर त्याने वडील आणि सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्याबरोबर सहाय्यक निर्माता म्हणूनही काम केलं. अभिनेता म्हणून काम करायचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जुनचा पहिला चित्रपट ‘इश्कजादे’ अखेरीस २०१२मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात जवळपास ६०० कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटानंतरच अर्जुनच्या करिअरला नवी दिशा मिळाली. ‘इश्कजादे’नंतर अर्जुनने २ स्टेट्स, गुंडे, हाफ गर्लफ्रेंड, की अँड का, मुबारका, नमस्ते इंग्लंड सारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. अर्जुनचं खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. अर्जुनची सावत्र आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुनने त्यांच्या मुली जान्हवी कपूर, खुशी कपूरची जबाबदारी पेलली. तसेच सध्या अर्जुन अभिनेत्री मलायका अरोराबरोबर असलेल्या नात्यामुळे चर्चेत असतो.Read More
ranveer-singh-arjun-kapoor-dance-gunday-anshula-kapoor-wedding-reception.
अंशुला कपूरच्या रिसेप्शनमध्ये रणवीर सिंहची धमाल; ‘गुंडे’ अन् ‘धुरंधर’च्या गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

Ranveer Singh Arjun Kapoor Dance : अंशुला कपूर व रोहन ठक्कर यांच्या ग्रँड रिसेप्शन पार्टीमध्ये रणवीर सिंहचा एनर्जेटिक डान्स.

Groom Rohan Thakkar reacting to bride Anshula Kapoor wedding entry video
४२ वर्षे जुनी ओढणी, पारंपरिक व नोंदणी पद्धतीने लग्न अन्…; अंशूला कपूरच्या लग्नातील खास व्हिडीओ, एंट्रीवर पतीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

Anshula Kapoor Rohan Thakkar Wedding : अंशूला कपूरने तिच्या लग्नाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या एंट्रीवर पतीने दिलेली प्रतिक्रिया…

anshula-kapoor-wedding-kaliere-falls-on-arjun-kapoor video viral
Video: आता पुढचं लग्न अर्जुन कपूरचं? अंशुला कपूरच्या हातातील ‘कलीरा’ पडताच अभिनेत्याने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल

Anshula Kapoor Wedding : बहीण अंशुला कपूरच्या हातातील कलीरा पडल्यानंतर अर्जुन कपूरने व्यक्त केला आनंद. वाचा सविस्तर.

malaika arora comment on arjun kapoor post
“आपण दोघे मिळून यातून मार्ग काढू…”, अर्जुन कपूरच्या ‘त्या’ पोस्टवर मलायका अरोराची कमेंट चर्चेत

दिवंगत आईसाठी अर्जुन कपूरची भावनिक पोस्ट, नेटकरी अन् बॉलीवूड सेलिब्रिटींच्या कमेंट्सनी वेधले लक्ष

arjun-kapoor-chinnmay-mandlekar
“तो एकमेव अभिनेता आहे, ज्याने…”, अर्जुन कपूरबद्दल चिन्मय मांडलेकर स्पष्टच म्हणाला, “तो फक्त निर्माता झाला तर…”

Chinmay Mandlekar on Arjun Kapoor: “तो इतकी वर्षे अभिनय…”, अर्जुन कपूरबद्दल चिन्मय मांडलेकर काय म्हणाला?

malaika arora and arjun kapoor
‘तो’ फोटो शेअर करत अर्जुन कपूरने एक्स गर्लफ्रेंड मलायका अरोराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाला, “तू नेहमी…”

Arjun Kapoor’s birthday wish for ex-girlfriend Malaika Arora : अर्जुन कपूरने एक्स गर्लफ्रेंड मलायका अरोराला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा; अभिनेत्रीचा फोटो…

Sridevi stayed at Boney Kapoor house while he was still married to first wife
श्रीदेवी विवाहित बोनी कपूरच्या घरी राहायची अन् त्यांची पहिली पत्नी मोना…, दोघांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा

बोनी कपूर यांचं पहिलं लग्न मोना शौरी हिच्याशी झालं होतं. श्रीदेवीसाठी बोनी यांनी पहिल्या पत्नीला सोडलं.

Malaika Arora
“कपड्यांवरून, रिलेशनशिपवरून मला लोकांनी नेहमीच…”, मलायका अरोराने व्यक्त केलं दुःख; म्हणाली, “सुरुवातीला माझ्यासाठी…”

Malaika Arora Break her Silence for Judge Clothes and Relationship : “मला नेहमीच खूप बोल्ड…”, मलायका अरोराने व्यक्त केलं दुःख;…

lady killer arjun kapoor bhumi pednekar film earned 60k
भारतातील सर्वात मोठा फ्लॉप बॉलीवूड चित्रपट! ४५ कोटींचे बजेट, कमावले फक्त ६० हजार; ओटीटीने रिलीज करण्यास दिलेला नकार

Biggest Flop Bollywood Movie : चित्रपटात मलायका अरोराचा एक्स बॉयफ्रेंड मूख्य भूमिकेत होता.

Anshula Kapoor Engagement photos
जान्हवी कपूरच्या सावत्र बहिणीने उरकला साखरपुडा, बॉयफ्रेंडने विदेशात केलं प्रपोज; कोण आहे बोनी कपूर यांचा होणारा जावई? वाचा…

Anshula Kapoor Rohan Thakkar Engagement : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने तिच्या बॉयफ्रेंडबरोबर आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

Abhishek Bachchan jokes about Aishwarya Rai I want to talk calls
अर्जुन कपूरने अभिषेक बच्चनला विचारला ‘तो’ प्रश्न, अभिनेता पत्नी ऐश्वर्याचं नाव घेत म्हणाला…

Abhishek Bachchan Aishwarya Rai : अर्जुन कपूरने अभिषेकला विचारला ‘तो’ प्रश्न, अभिनेता पत्नी ऐश्वर्याचं नाव घेत म्हणाला…