scorecardresearch

असदुद्दीन ओवैसी News

असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९६९ रोजी आंध्र प्रदेशातील हैदराबाद (आता तेलंगणा) याठिकाणी झाला. हैद्राबाद मतदारसंघातून सलग पाचवेळा ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी १९९४ साली सर्वप्रथम चारमीनार विधानसभा मतदारसंघातून आंध्रप्रदेश विधानसभेत प्रवेश केला होता. ओवेसी यांनी निजाम महाविद्यालयातून (उस्मानिया विद्यापीठ) कला शाखेचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमधील ‘लिंकन्स इन’ (Lincoln’s Inn) मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या वक्तृत्व आणि संघटन कौशल्याच्या बळावर तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि इतर राज्यातही पक्षाचा विस्तार केला आहे. भारतातील मुस्लीम समाजाचे आपणच प्रतिनिधित्व करत आहोत, असा त्यांचा दावा आहे. मात्र २०२४ च्या निवडणुकीत ओवेसी वगळता त्यांचे इतर उमेदवार निवडून आलेले नाहीत. महाराष्ट्रातील औरंगाबाद लोकसभेची जागा यावेळी त्यांना गमवावी लागली.


अनेक राज्यातील विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुस्लीमबहुल मतदारसंघात असदुद्दीन ओवैसी आपल्या पक्षाचे उमेदवार देत असतात. मुस्लीम समाजाला एक राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ओवेसी करत आहेत. अल्पसंख्याकांची मते घेणाऱ्या काँग्रेस पक्षावर ओवेसी वेळोवेळी टीका करत असतात. काँग्रेस अल्पसंख्याकांची मते घेऊन त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप ते करतात. त्यामुळेच त्यांच्यावर भाजपाची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेस आणि इतर पक्ष करत असतात.


अठराव्या लोकसभेत खासदारकीची शपथ घेत असताना ओवेसी यांनी ‘जय पॅलेस्टाईन’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर भाजपा आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. पॅलेस्टाईनबाबत केंद्र सरकारने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी अनेकदा केली आहे.


Read More
Ahilyanagar MIM rally canceled sparks political clash between MIM leaders NCP MLA Sangram Jagtap
नगरमधील ओवैसी यांची सभा रद्द झाल्याने संग्राम जगताप- ‘एमआयएम’मध्ये आरोप-प्रत्यारोप

एमआयएम पक्षाचे खासदार अससुद्दिन ओवेसी यांची आज, मंगळवारी होणारी सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली.

Asaduddin Owaisi criticized government in kolhapur focus cricket after Operation Sindur questioning
राजकीय नेते सैन्याची तुलना क्रिकेटशी कशासाठी करतात – असदुद्दीन ओवैसी

आशिया कप क्रिकेट खेळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काय साध्य केले, असा प्रश्न एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित…

Asaduddin Owaisi reaction
हुतात्म्यांची तुलना क्रिकेट सामन्याबरोबर कशी? ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा सवाल

भारताच्या सामन्यातील विजयानंतर पंतप्रधान या विजयाला ‘ऑपरेशन सिंदूर-३’ असे संबोधतात. मात्र, पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांमधील हुतात्म्यांची तुलना क्रिकेट सामन्याबरोबर कशी होऊ…

Owaisi Defends I Love Muhammad Posters Amid Row (1)
‘I Love Muhammad’ वादावरून ओवैसी संतापले, कारण काय? एका घोषवाक्याने देशभरात का पेटलाय वाद?

I Love Muhammad controversy उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये बारावफात (ईद मिलाद-उन-नबी) निमित्त ‘आय लव्ह मुहम्मद’चे बॅनर लावल्यावरून वाद निर्माण झाला.

तेजस्वी यादव, राहुल गांधी आणि असदुद्दीन ओवैसी
Bihar india alliance : महाआघाडीला ओवैसींच्या एमआयएमची भीती का वाटते? बिहारमध्ये मतांचे गणित काय?

AIMIM Bihar India Alliance : २०२० मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने पाच जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि असदुद्दीन ओवैसी (छायाचित्र पीटीआय)
Asaduddin Owaisi : भाजपाकडून वक्फ बोर्डाला कमकुवत करण्याचा प्रयत्न? असदुद्दीन ओवैसी यांचा आरोप काय?

Asaduddin Owaisi Targets BJP : भाजपाकडून वक्फ बोर्डाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप हैदराबादचे खासदार व एआयएमआयएम…

Asaduddin Owaisi slam BJP over india vs Pakistan Asia Cup Match watch video
Video : भारत-पाकिस्तान समान्यावरून ओवैसी भाजपावर संतापले; म्हणाले, ‘देशभक्तीवर बोलणाऱ्यांनो…’

ओवैसी यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यावरून भाजपा आणि पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

बांगलादेशींना हद्दपार करायचं असेल तर शेख हसीना यांना मायदेशी का पाठवत नाही? ओवैसींचा सवाल

asaduddin owaisi: दी इंडियन एक्सप्रेसच्या आयडिया एक्स्चेंज कार्यक्रमामध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी अनेक मुद्द्यांवर त्यांची मते व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी…

Asaduddin Owaisi slams PM Narendra Modis RSS praise
‘RSS ने ब्रिटिशांचे हस्तक म्हणून काम केले’, पंतप्रधान मोदींनी RSS ची स्तुती केल्यानंतर औवेसींची टीका

PM Modi’s praise for RSS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर…

एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी व पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पाकिस्तानचे लष्करप्रमुख सडकछाप; असदुद्दीन ओवैसी असं का म्हणाले?

Asaduddin Owaisi on Asim Muneer : एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी असीम मुनीर यांच्यावर टीका करीत त्यांना ‘सडकछाप माणूस’ असं…

Asaduddin Owaisi Praise For Mohammed Siraj after India big test win against England Oval test
Mohammed Siraj : “पुरा खोल दिए पाशा!”, ओव्हल कसोटीतील सिराजच्या कामगिरीवर ओवैसी खूश; हैदराबाद स्टाईल पोस्ट चर्चेत

भारताच्या कसोटी क्रिकेटमधील विजयावर असदुद्दीन ओवैसी यांनी अस्सल हैदराबादी प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या