Page 62 of विधिमंडळ अधिवेशन News
भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे.
विधानपरिषदेमध्ये कर्नाटकमधील प्रकारावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी बाकांवरील एका आमदारांनी दिलेल्या घोषणेवरून सभागृहात एकच हशा पिकला!
मुंबईत होत असलेल्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे, कामकाज सुरु होण्याच्या आधी भाजपाने आंदोलन केलं
करोना संसर्गानंतर राज्यातील ठाकरे सरकारने नागपूर अधिवेशन रद्द करून मुंबईतच अधिवेशन घेतलं. यावर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूरला होणारं यंदाचं राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.