Page 4 of अटॅक News

रशियाने युक्रेनमध्ये हल्ला चढवून आता ६ दिवस उलटले आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांकडून कठोर भूमिका घेण्यात आली आहे.

डोंबिवलीतील भाजपाचे समाज माध्यम प्रमुख मनोज कटके यांच्यावर सोमवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता रामनगरमधील दुकानात २ हल्लेखोरांनी हल्ला केला.

डोंबिवलीत अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत पार्थिव घेऊन गेलेल्या नातेवाईकाला कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केल्याची आणि अंत्यविधी रोखल्याची धक्कादायक घटना घडली.

“मी राजधानीतच राहणार, कुठेही पळून जाणार नाही”, अशा शब्दांत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी निर्धार व्यक्त केला आहे.

उल्हासनगर पालिकेतील शिवसेना नगरसेवक आकाश पाटील यांच्या अंत्ययात्रेत ४ ते ५ जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले.

भाईंदरमध्ये दवाखान्यात रूग्ण बनून आलेल्या चोराने एका महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करून त्यांना लुटल्याची घटना घडली आहे.

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेला हल्ला हा भारतावर झालेल्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक आहे.

२६ नोव्हेंबर २००८… हा दिवस म्हणजे मुंबईसाठी ठरलेला काळा दिवस. ताज हॉटेलवर झालेल्या या हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली.

व्हिडिओमध्ये एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना आणि दाढी कापण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे.

पैसा, प्रॉपर्टीचा विषय आला कि, अनेकदा माणसाला नात्याचा विसर पडतो. सख्खा, चुलत कसलाही पुढचा-मागचा विचार न करता आपण एका क्षणात…

आठवडाभरातील काबूलमधील हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे.
