scorecardresearch

अतुल भातखळकर News

transport Minister Pratap Sarnaik to form action group to change Mumbai office timings
मुंबईतील खाजगी अस्थापनाच्या वेळा बदलण्यासाठी कृती गट स्थापन करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

अतुल भातखळकर,नाना पटोले यांनी मुंब्रा येथील रेल्वे अपघात संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

Jitendra Awhad sanjay kute
“महायुतीने लोकसभेला एकेका मतदारसंघात ७०-८० कोटी वाटले”, आव्हाडांचा आरोप; भाजपाच्या उत्तरानंतर सभागृहात खडाजंगी

‘लाडकी बहीण योजने’वरून राज्य सरकारला टोला लगावत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “घरोघरी पैसे पाठवून लोक मतं देत नाहीत.”

Abu Azmi vs Atul Bhatkhalkar
“सभागृहात त्याला जाम हाणला”, अबू आझमींबरोबरच्या वादानंतर भाजपा आमदाराची पोस्ट चर्चेत

विधानसभेच्या अधिवेशनात आज (२७ जुलै) भाजपा आमदार अतुल भातखळकर आणि सपा आमदार अबू आझमी यांच्या खडाजंगी पाहायला मिळाली.

Yashomati Thakur vs Atul Bhatkhalkar
“अतुलदादा, तुझी बहीण, आई किंवा बायको असती तर…”, यशोमती ठाकूर भाजपा आमदारावर संतापल्या

अतुल भातखळकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी मणिपूरमधील घटनेवर घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.

atul bhatkhalkar on kedar shinde
“तुमच्या पोटात का दुखतंय?” ‘केरला स्टोरी’वरून टीका करणाऱ्या केदार शिंदेंवर भाजपा नेत्याची आगपाखड, म्हणाले, “तुमची देशभक्ती…”

“शाहीर साबळे कोण? हे या नेत्यांना ठाऊक असेल का?” केदार शिंदेंनी केरला स्टोरीचा उल्लेख करत विचारलेला प्रश्न, भाजपाचे अतुल भातखळकर…

mumbai, defence establishment, redevelopment, planning, authority, circular, projects, redevelopment, defence, atul, bhatkhalkar, bjp, minster, defence, rajnath, singh
जुने परिपत्रक लागू असूनही संरक्षण आस्थापनांभोवती पुनर्विकास पुन्हा ठप्प! नियोजन प्राधिकरणामध्ये संदिग्धता

संरक्षण आस्थापनांभोवती पुनर्विकास व्हावा, असे वाटत असेल तर केवळ मर्यादा ५० वरून १० मीटर इतकी करावी व २३ डिसेंबरचे परिपत्रक…

atul bhatkhalkar dhananjay munde
“पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवण येतेय”, भातखळकरांच्या विधानावर धनंजय मुंडे संतापले; म्हणाले…

“अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला सारून तुम्हाला आमदार केलं, तरी…”

शुभांगी पाटलांच्या ‘त्या’ विधानावर भातखळकरांची टीका; सचिन सावंतांचेही जशास तसे उत्तर, म्हणाले “कंगना…”

विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली.