Page 180 of ऑटो News

संपूर्ण जगात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी विक्री जोमात सुरु आहे. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार निर्मिती क्षेत्रात उतरल्या आहेत. मात्र असं…

New Road Safety Rules: देशात अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो.खराब रस्ते आणि वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात घडतात. काही अपघात…

व्होलोकॉप्टर येत्या दोन वर्षांत सिंगापूरमध्ये इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सुरू करण्याची योजना आखत आहे. यासाठी इंडोनेशिया आणि मलेशिया सारख्या जवळच्या गंतव्यस्थानांसाठी…

SaferCarsForIndia मोहिमेचा एक भाग म्हणून, ग्लोबल एनसीएपीने स्वदेशी बनावटीच्या चार मेड इन इंडिया कारची क्रॅश चाचणी केली आहे.

ओकिनावा ऑटोटेकने भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर क्षेत्रात आपले घट्ट पाय रोवले आहेत. त्यात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी गेल्या काही दिवसात वाढली आहे.

देशातील दुचाकी क्षेत्रातील क्रूझर बाइक हा एक छोटा परंतु प्रीमियम सेगमेंट आहे. या बाइक्सना त्यांच्या प्रीमियम डिझाइन आणि इंजिन पॉवरसाठी…

सेल्टोस, कार्निव्हल आणि सोनेट या गाड्या २०१९ मध्ये लाँच केल्यानंतर किया इंडियाचे चौथे उत्पादन आहे. नोंदणी सुरु केल्यापासून एक महिन्यात…

Offer: यामाहा इंडियाची ही कॅशबॅक ऑफर महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसामसह ईशान्येकडील राज्यांसाठी वैध आहे.

टेस्लाच्या गाड्या आणि त्याच्या वैशिष्ट्यांबाबत कारप्रेमींमध्ये कायम उत्सुकता असते. टेस्लाची कार म्हणजे भविष्यातील कार अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा असते.

जीप इंडिया आपली सात सीटर एसयूव्ही लवकरच लाँच करणार आहे. या एसयूव्हीचे नाव ‘जीप मेरिडियन’ असेल.

जर तुम्ही तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी फॅमिली कार घेण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुमच्या फायद्याची आहे. जाणून घ्या सविस्तर…

पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाबाबत वाढलेली जागरूकता यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढली आहे.