scorecardresearch

ऑटोमोबाइल News

वाहने यांचा शोध नक्की कधी लागला याबाबत माहिती फार कमीचं आहे. पाच हजार वर्षे बाबत वाहने उपलब्ध होती असं म्हणता येईल. वाहनांचा वापर साधन म्हणून करता आला आहे. सुखं सुविधा म्हणून सुद्धा वापर करता आलेला आहे. अनेक साधन प्रगतीनुसार उपलब्ध झालेली आहेत. दुचाकी वाहन, सायकल, मोटरसायकल, स्कूटर, तीन चाकी प्रवासी गाडी, यामध्ये ऑटो रिक्षा, टमटम, तसेच पियाजो असे प्रकार येतात. ही गाडी जड वस्तू वाहतूक तसेच काही प्रमाणात रिक्षा प्रवाशी वाहतूक साठी वापरली जाते. चार चाकी वाहने, ट्रॅक्टर, कार, जीप गाडी, या वाहनांमध्ये जीपचा वापर प्रवाशी वाहतूकसाठी केला जातो. तसेच बसचा वापर प्रवाशी वाहतूकसाठी मोठ्या प्रमाणात होतो.Read More
Narendra Modi Photo in Auto Showrooms
मोदींच्या फोटोचा ‘इथे’ही आग्रह! वाहनांच्या शोरूममध्ये GST दरकपातीनंतरच्या किंमतींसह पंतप्रधानांचा फोटो लावण्याचे आदेश

Narendra Modi Photo in Auto Showrooms : जीएसटी सुधारणेपूर्वी वाहनांच्या किमती किती होत्या आणि आता या वाहनांच्या किमती किती आहेत…

Hero MotoCorp Names Harshavardhan Chitale
Hero MotoCorp ची धुरा मराठी खांद्यावर! हर्षवर्धन चितळे झाले देशातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीचे CEO

Harshavardhan Chitale Hero MotoCorp : हवर्षवर्धन चितळे यांच्याकडे तीन दशकांहून अधिक काळ वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे.

Car Brakes Fail Control Tips
VIDEO: कार चालवताना अचानक कारचे ब्रेक फेल झाल्यास काय कराल? RTO अधिकाऱ्याने सांगितली जीव वाचवणारी ‘ही’ सोपी ट्रिक

Brake Failure Tips: अचानक कारचा ब्रेक झाला फेल… पुढे काय झालं? वाचाच ही RTO ची गुप्त ट्रिक!

GST vehicle tax reduction, Diwali car discounts, vehicle price drop India, auto market revival, car GST rate cut, two-wheeler GST cut,
‘जीएसटी’चा दर कपातीचा कार, दुचाकींच्या वेगवेगळ्या प्रकारांना फायदा कसा असेल? ऑटो शेअर्समध्ये आताच भरधाव तेजी…

यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीचे मनाशी बाळगलेले स्वप्न हे घसरलेल्या किमतींमुळे अनेकांना पूर्ण करता येईल.

Skoda marks 25 years in India
कार बाजारात खळबळ! ‘या’ कंपनीकडून एकाच वेळी ३ SUV बाजारपेठेत दाखल; फक्त ५०० भाग्यवानांना मिळेल ही संधी, किंमत उलगडली शेवटी

New Car Launch: भारतीय बाजारपेठेत ३ SUV कार्सची एन्ट्री, ५०० लोकांसाठीच खास ऑफर; भाग्यवानांना मिळेल ही संधी,

india passenger vehicles sale news in marathi
एप्रिलमध्ये प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत विक्रीत ४ टक्के वाढ – सियाम

एप्रिल २०२४ मध्ये एकूण प्रवासी वाहनांची घाऊक विक्री ३.३५ लाख होती. तर एप्रिल २०२५ मध्ये ३.४९ लाख वाहनांची विक्री नोंदवली…

best car under 5 lakhs in india
किंमत ३.९९ लाख, मायलेज ३४ किमी; सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार, यादी पाहाच!

Cars Under 5 Lakh: कार घेण्याचा विचार करताय? ५ लाखांपेक्षा कमी किमतीतील कार्सची यादी पाहा…

Maruti Suzuki e Vitara : 10-year warranty of Battery
Maruti Suzuki e Vitara : मारुतीच्या पहिल्याच इलेक्ट्रिक SUV e Vitara ने केला मार्केटमध्ये राडा! बॅटरीवर मिळणार १० वर्षांची वॉरंटी

Maruti Suzuki e Vitara News : या इ इलेक्ट्रिक कार ई – विटारा एसयूव्ही कारची सर्वांना प्रतिक्षा आहे. कंपनी सर्वात…

ताज्या बातम्या