scorecardresearch

ऑटोमोबाइल Photos

वाहने यांचा शोध नक्की कधी लागला याबाबत माहिती फार कमीचं आहे. पाच हजार वर्षे बाबत वाहने उपलब्ध होती असं म्हणता येईल. वाहनांचा वापर साधन म्हणून करता आला आहे. सुखं सुविधा म्हणून सुद्धा वापर करता आलेला आहे. अनेक साधन प्रगतीनुसार उपलब्ध झालेली आहेत. दुचाकी वाहन, सायकल, मोटरसायकल, स्कूटर, तीन चाकी प्रवासी गाडी, यामध्ये ऑटो रिक्षा, टमटम, तसेच पियाजो असे प्रकार येतात. ही गाडी जड वस्तू वाहतूक तसेच काही प्रमाणात रिक्षा प्रवाशी वाहतूक साठी वापरली जाते. चार चाकी वाहने, ट्रॅक्टर, कार, जीप गाडी, या वाहनांमध्ये जीपचा वापर प्रवाशी वाहतूकसाठी केला जातो. तसेच बसचा वापर प्रवाशी वाहतूकसाठी मोठ्या प्रमाणात होतो.Read More
Toyota Innova Hycross
12 Photos
टोयोटाच्या ‘या’ ८ सीटर कारनं केलं सर्वाचं मार्केट जाम! तुफान मागणी पाहून कंपनीने केलं बुकिंग बंद; मायलेज २४ किमी, किंमत…

टोयोटा कंपनीच्या कारला बाजारात तुफान मागणी आहे. या तगड्या मागणीमुळे कंपनीने कारसाठी बुकिंग्स घेणं थांबवलं आहे.

list of Top 10 SUVs sold in February
11 Photos
फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक खरेदी झालेल्या टॉप १० एसयूव्ही: टाटा पंचने पटकावला पहिला नंबर! यादी पाहा…

फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप १० एसयूव्ही गाड्यांमध्ये टाटा पंचाने पहिला क्रमांक मिळवला आहे. तसेच मारुती, महिंद्रा ह्युंदाईच्या…

Apple car
9 Photos
Apple Car: आता फोननंतर जगभरात Apple कारचा डंका वाजणार; एलाॅन मस्कचं वाढलयं टेंशन

आयफोन स्मार्टफोन निर्माती कंपनी Apple आता सेल्फ-ड्रायव्हिंग इलेक्ट्रिक कार तयार करत आहे. यामुळे टेस्लाचे सीईओ इलाॅन मस्क यांच्या चिंतेत भर…

pmv car
12 Photos
देशातील सर्वात स्वस्त ई कार पाहिली का? फोटोमध्ये पाहा इंटेरिअर, २०० किमी पर्यंत रेंज, किंमत ४.७९ लाख रुपये

कंपनीने आपली EaS – E ही कार भारतीय ग्राहकांसाठी लाँच केली आहे. पाहा या भन्नाट कारचे फोटो.

pic 5 jansatta
9 Photos
पेट्रोल भरताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, फसवणूक टळेल आणि सुरक्षित राहाल

अनेकदा टाकलेले इंधन आणि मिळालेले मायलेज यामध्ये तुम्हाला फरक दिसून आला असेल. पेट्रोल भरत असताना मीटरवर लक्ष नसताना तुमची फसवणूक…

Car
9 Photos
Photos : नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात लाँच होणार ‘या’ गाड्या; पाहा यादी 

वाहनप्रेमींसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात वाहनांची पर्वणीच असणार आहे. येत्या महिनात एकापाठोपाठ एक अनेक वाहने दाखल होणार आहेत. टोयोटापासून ते…

Airbags
9 Photos
‘या’ कार्समध्ये सुरक्षेसाठी मिळत आहेत एअरबॅग्स, जाणून घ्या किंमत

कार घेण्यापूर्वी तिच्यामध्ये सुरक्षेसंबंधी फीचर आहेत का. याची माहिती घेतली पाहिजे. कारमध्ये एअरबॅग असायलाच हवे. कोणत्या कारमध्ये एअरबॅग फीचर मिळत…

maruti pic 9 marutisuzuki
9 Photos
दिवाळीला आणा ‘या’ ५ बजेट कार्स, कंपन्यांकडून मिळत आहे मोठी सूट, जाणून घ्या ऑफर्स

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काही कार कंपन्या बजट कार्सवर मोठी सूट देत आहेत. या कार्सबाबत आणि त्यांच्यावर मिळणाऱ्या ऑफर बाबात आज आपण…

ताज्या बातम्या