scorecardresearch

बाळा नांदगावकर Videos

बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून त्यांचा जन्म २१ जून १९५७ रोजी झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून (Shivsena) केली होती. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

ते शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (१९९५-२००४) आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये मनसेच्या (MNS) तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.
Read More
What did Bala Nandgaonkar say about whether the Thackeray brothers will come together or not
Bala Nandgaonkar: ठाकरे बंधू एकत्र येणार? बाळा नांदगावकर म्हणाले…

Bala Nandgaonkar: गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.तसेच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी…

MNS Leader Bala Nadgaonkar Reaction on MNS and Shivsena Thackeray Group Alliance
Bala Nandgaonkar on Alliance: “माझी आणि संजय राऊतांची चर्चा…” बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी युती संदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता आपल्याला…

Bala Nandgaonkar gave a speech while sitting in a wheelchair in the scorching sun
Bala Nandgaonkar: भर उन्हात व्हील चेअरवर बसून बाळा नांदगावकरांनी केलं भाषण

बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ आज (१८ नोव्हेंबर) काळाचौकी येथे राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. या सभेत व्हील चेअरवर बसून…

Ajay Chaudhari VS Bala Nandgaonkar Public Reactions in Sewri constituency
Sewri constituency Public Opinion: अजय चौधरी विरुद्ध बाळा नांदगावकर; शिवडीत कोणाचं पारडं जड? प्रीमियम स्टोरी

शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट) पक्षाकडून अजय चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर मनसेकडून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात आली…

Bala Nandgaonkars statement on Raj Thackerays Alliance with BJP
महायुतीत राज ठाकरे सहभागी होणार हे जवळपास निश्चित? नांदगावकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण | MNS

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागच्या आठवड्यात सोमवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर महायुतीत…

Raj Thackeray on Babri Masjid: राज ठाकरेंना दिली बाबरी मशिदीची वीट!, बाळा नांदगावकरांची अनोखी भेट
Raj Thackeray on Babri Masjid: राज ठाकरेंना दिली बाबरी मशिदीची वीट!, बाळा नांदगावकरांची अनोखी भेट

गेल्या महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. यानंतर अयोध्येत दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केल्याची दृश्य सोशल मीडियावर…