scorecardresearch

बाळासाहेब ठाकरे News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेलं आपलं राज्य पुरोगामी आहे, जे वेगाने सर्व आघाड्यांवर प्रगती देखील करत आहे. परंतु, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांतला मराठी माणूस मागे राहिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीची दोन दशकं हा पक्ष केवळ मराठीचा मुद्दा हाती घेऊन लढत राहिली. मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर ९० च्या दशकात शिवसेनेने भाजपाशी युती केली. याच काळात भाजपाने हिंदुत्व आणि अयोध्येतीर राम मंदिराता मुद्दा उपस्थित करत राष्ट्रीय पातळीवर लढाई सुरू केली. हाच मुद्दा घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रात वेगळ्य राजकारणाची सुरुवात केली. ज्यात त्यांना मोठं यश मिळालं. तसेच त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेने महाराष्ट्रात दोन वेळा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केलं. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले.


Read More
What Bala Nandgaokar Said?
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच…”

शिवसेना भवनात ठाकरे बंधूही एकत्र येतील असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

mahesh manjrekar rejected balasaheb thackerays offer to join shivsena
“तू मला शिवसेनेत हवा आहेस”, बाळासाहेबांची ‘ती’ ऑफर राज ठाकरेंच्या मैत्रीमुळे नाकारली; महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा, म्हणाले…

Mahesh Manjrekar : बाळासाहेबांकडून शिवसेनेत येण्याची ऑफर होती पण, महेश मांजरेकर ती ऑफर नाकारण्याचं कारण सांगत म्हणाले…

Maharashtra Breaking News Today Live in Marathi
Maharashtra Breaking News : पुण्यात गौतमी पाटील विरोधात आंदोलन; रिक्षाचालकाला मदत न केल्यास कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा इशारा

Maharashtra Politics News Today: राज्यातील राजकीय, सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रांतील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा.

ramdas kadam called bjp parrot by shivsena ubt leader sagar dabrase
रामदास कदम हे भाजपचा बोलता पोपट… उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने थेटच सांगितले…

रामदास कदम हे भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे गटावर मनमानी आरोप करत असून, ते भाजपचा ‘बोलता पोपट’ असल्याचा गंभीर आरोप…

shiv sena ubt protest thane after ramdas kadam controversial statement balasaheb thackeray death remark
दिव्यात ‘बाम’ चे फलक झळकावत रामदास कदमांच्या फोटोला मारले जोडे; ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन…..

Ramdas Kadam : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर स्वरूपाचे…

What Ramdas Kadam Said About Balasaheb and Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं होतं की त्यांनी बाळासाहेबांच्या हातांचे ठसे…”; रामदास कदम यांचं वक्तव्य चर्चेत

Ramdas Kadam : रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंबाबत काय वक्तव्य केलं आहे? एवढंच नाही तर कदम यांनी अनिल परब यांचे…

‘ठसे घेऊन काय उपयोग? ते १४ वर्षानंतर कंठ फुटला’, अनिल पराबांच्या आरोपांना रामदास कदम यांचे प्रत्युत्तर; वाचा ५ महत्त्वाची विधानं

रामदास कदम यांनी अनिल परबांनी केलेल्या आरोपांना मुद्देसूद पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे,

kedar dighe
बाळासाहेब ठाकरेंचे बॅनवरवर अर्धवट छायाचित्र, केदार दिघे भडकले म्हणाले…

केदार दिघे यांनी शिंदे गटा संदर्भातील एक छायाचित्र प्रसारित केले आहे.छायाचित्रात बाळासाहेबांचे अर्धे छायाचित्रच गायब झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.…

ramdas kadam called bjp parrot by shivsena ubt leader sagar dabrase
Ramdas Kadam : रामदास कदम यांचा दावा, “बाळासाहेब मातोश्रीवर ज्या खोलीत होते तिथे शेवटचे दोन दिवस…”

रामदास कदम यांच्याकडून पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी, अनिल परब यांनी जे सांगितलं ते संपूर्ण खोटं आहे असंही रामदास कदम म्हणाले.

What Sushma Andhare Said?
सुषमा अंधारेंचं वक्तव्य; “रामदास कदम यांना मानसिक उपचारांची गरज, त्यांच्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे…”

उद्धव ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबत सुषमा अंधारे यांनी आता रामदास कदम यांना उत्तर दिलं…

Political Leader Statement News in Today
Political News Today : चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांवर संताप ते रामदास कदमांचं परबांना प्रत्युत्तर, दिवसभरातील पाच नेत्यांची मोठी विधानं काय?

रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात कोणत्या पाच नेत्यांनी काय विधानं…

ताज्या बातम्या