scorecardresearch

बाळासाहेब ठाकरे Photos

महाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास हा ‘शिवसेना’ (Shivsena) या राजकीय पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thankeray) यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना करत राज्याच्या राजकारणात अल्पावधीतच दबदबा निर्माण केला. त्यांनतर हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारणाला वेगळे वळण देत, भाजपाची साथ घेत राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षांची सत्ता स्थापन केली.


संधी असूनही बाळासाहेबांनी एकदाही निवडणूक लढवली नाही. घणाघाती भाषणे व विरोधकच काय पण मित्रपक्षाच्याही टोप्या उडवणारी अनोखी भाषणशैली, वेळोवेळी घेतलेल्या भूमिका यामुळे आजही बाळासाहेब ठाकरे यांचा राज्यातील राजकारणावर प्रभाव कायम राहीला आहे.


Read More
Sanjay Raut
6 Photos
“बाळासाहेब ठाकरेंनाही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण दिलं नसतं, कारण..”, राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

“महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होणार आहे, आम्ही…”, असं मोठं विधानही राऊतांनी केलं.

balasaheb thackeray chandrakant patil
9 Photos
Photos : “बाबरी पाडण्यात कदापि शिवसैनिक नव्हते,” चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?

“साडे पाचशे वर्ष तेव्हा असलेल्या राजांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्याविना हिंदुंनी राम मंदिरासाठी संघर्ष केला.”

Uddhav Thackeray shows real bow and arrow
11 Photos
Photos: “बाळासाहेबांच्या देव्हाऱ्यातला ‘तो’ धनुष्यबाण आमच्याकडेच”, उद्धव ठाकरेंनी दाखवला ‘खरा’ धनुष्यबाण

बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना स्थापन झाल्यानंतर एक छोटे धनुष्यबाण होते, ज्याची देव्हाऱ्यात पूजा केली जाते, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार…

balasaheb thackeray and uddhav thackeray and aditya thackeray
16 Photos
मुंबईतील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी उद्धव ठाकरेंचे विशेष आवाहन, म्हणाले “कृपा करून…”

बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीतर्फे आज बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा देण्यात आला

Chhagan Bhujbal Balasaheb Thackeray
15 Photos
Photos : “…म्हणून ठाण्याच्या खोपकरांची निर्घृण हत्या झाली होती”, भुजबळांनी सांगितला प्रत्येकाच्या मनात भीती तयार करणारा ‘तो’ प्रसंग

भुजबळांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतानाही बंड कसा केला आणि त्यावेळी काय झालं होतं? याविषयी अनेकांना उत्सुकता असते. आता याबाबतचा…

15 Photos
“कुटुंबातील माणूस सोडूनच कसा जाऊ शकतो?,” उद्धव ठाकरेंनी भुजबळांसमोर सांगितला ‘तो’ कटु अनुभव, म्हणाले “सावरायला वेळ लागला”

“तुम्ही शिवसेना सोडली तो पहिला धक्का”, उद्धव ठाकरे ‘तो’ प्रसंग सांगत असताना भुजबळ शांतपणे ऐकत होते

CM Ekanath Shinde Answers Criticism By Shivsena Chief Uddhav claiming Shinde Group stole my father Balasaheb Thackeray
21 Photos
‘बाप चोरणारी टोळी’वरुन उद्धव Vs शिंदे: ‘ठेचा खाणाऱ्यांनी ठेचलं’, ‘आपण बापाचा पक्ष…’, ‘…असं आम्ही म्हणायचं का?’; ठाकरेंना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीमधून जशास तसं उत्तर देताना अनेक विधानं केली आहेत.

Sunil Raut Sanjay Raut ED2
9 Photos
Photos : संजय राऊतांच्या अटकेनंतर पेढे वाटणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या वाहन चालकाने नेमकं काय म्हटलं? वाचा…

संजय राऊतांच्या अटकेनंतर पेढे वाटणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या वाहन चालकाने नेमकं काय म्हटलं याचा आढावा.

Eknath Shinde (2)
12 Photos
Photos : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया ते उद्धव ठाकरेंना थेट इशारा, एकनाथ शिंदेंची दिवसभरातील १० मोठी विधानं

भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यापासून उद्धव ठाकरेंच्या सामनातील मुलाखतीपर्यंत एकनाथ शिंदेंनी केलेल्या १० मोठ्या विधानांचा आढावा.

Sanjay Raut Sher tweet collage
31 Photos
Photos : “जनता भूखी हो तो सिंहासन भी खा लेती है”; धर्म, राजद्रोहापासून शिवसेनेतील बंडखोरीपर्यंत; राऊतांनी ट्वीट केलेले खास ३० शेर..

शिवसेना खासदार संजय राऊत त्यांच्या शेरोशायरी अंदाजात राजकीय भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या अशाच ३० शेरोशायरींचा आढावा.

ताज्या बातम्या