scorecardresearch

बारामती News

बारामती (Baramati) हे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात वसलेला तालुका आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे बारामती शहराची ओळख देशात आहे. बारामती तालुक्याच्या पूर्वेस इंदापूर तालुका,पश्चिमेस पुरंदर तालुका,उत्तरेला दौंड तालुका आणि दक्षिणेस सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका आहे. बारामती (Baramati) तालुक्यामधून निरा डावा कालवा व निरा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यामुळे बारामती तालुक्याचा दक्षिण भाग बागायती भाग म्हणून ओळखला जातो आणि इथे ऊसाचे उत्पादन जास्त घेतले जाते. त्यामुळे या परिसरात साखर कारखानेही जास्त आहेत. Read More
pune zilla parishad panchayat samiti chairperson reservation 2025
पंचायत समिती आरक्षण सोडतीत लाडक्या बहिणींंना पुन्हा दिवाळीच्या तोंडावर ओवाळणी

जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत गुरुवारी (९ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

Sharad Pawar demanded government to take stand regarding the rehabilitation of farmers
Video: जमीन वाहून गेली, पुनर्वसन कसे करणार?… शरद पवार यांचा राज्य सरकारला सवाल

अतिवृष्टीत जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

ajit pawar baramati airport night landing
बारामती विमानतळावर लवकरच ‘नाईट लँडिंग’ची सुविधा, आराखडा तयार करण्याचे अजित पवार यांचे आदेश

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे देण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री…

Baramati dumper collision accident senior citizen dead pune
बारामतीत डंपरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

बारामती शहरातील फलटण चौक ते कसबा चौक या रस्त्यावर डंपरची धडक बसल्याने हातात सायकल घेऊन चाललेल्या ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू…

ajit pawar pushes indore model solid waste projects in baramati lonavala
बारामती, लोणावळा नगरपरिषदेमध्ये इंदूरच्या धर्तीवर घनकचरा प्रकल्प

बारामती आणि लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये इंदूर शहराच्या धर्तीवर घनकचरा प्रकल्प राबविण्यात यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा…

ajit pawar malegaon news in marathi
Ajit Pawar: ‘माळेगाव’मध्ये बायोगॅस निर्मिती प्रकल्प, अजित पवार यांची घोषणा

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री तथा कारखान्याचे चेअरमन अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवतीर्थ मंगल कार्यालयात…

Poisoning from bhagri flour in Baramati; Four women undergoing treatment
Baramati Food Poisoning: बारामतीत भगरीच्या पिठातून विषबाधा; चार महिलांवर उपचार सुरू

झारगडवाडीतही काही कुटुंबांनी किराणा दुकानातून आणलेल्या भगरीच्या पिठापासून भाकऱ्या केल्या. मात्र त्या खाल्ल्यानंतर काही महिलांना अचानक उलटी, मळमळ व अशक्तपणा…

yugendra pawar reacts to padalkar statement in baramati meet pune
गोपीचंद पडळकर चुकीचे बोलले; युगेंद्र पवार यांची टीका…

गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेले वक्तव्य ही आपल्या संस्कृती नाही, असे मत युगेंद्र पवार यांनी व्यक्त…

kamini river floods shirur youth missing in water pune
शिरूरमध्ये तरुण बुडाला; जिल्ह्यातील १६३ कुटुंबे तात्पुरते स्थलांतरित…

शिरूर तालुक्यातील कामिनी नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून जात असताना एक तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

heavy rain floods baramati indapur villages canal breaches bridge sinks flooding
बारामती, इंदापूर परिसरात मुसळधार पाऊस; काझड येथील जोड कालवा फुटला…

बारामती आणि इंदापूर तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसाने ओढेड, नाले तुडुंब भरले असून शेती पाण्याखाली गेली आहे.

ताज्या बातम्या