scorecardresearch

बारामती Photos

बारामती (Baramati) हे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात वसलेला तालुका आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे बारामती शहराची ओळख देशात आहे. बारामती तालुक्याच्या पूर्वेस इंदापूर तालुका,पश्चिमेस पुरंदर तालुका,उत्तरेला दौंड तालुका आणि दक्षिणेस सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका आहे. बारामती (Baramati) तालुक्यामधून निरा डावा कालवा व निरा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यामुळे बारामती तालुक्याचा दक्षिण भाग बागायती भाग म्हणून ओळखला जातो आणि इथे ऊसाचे उत्पादन जास्त घेतले जाते. त्यामुळे या परिसरात साखर कारखानेही जास्त आहेत. Read More
Tanishka Pawar Yugendra Pawar Kolhapur Tour
9 Photos
युगेंद्र पवार यांचा पत्नीसह कोल्हापूर दौरा; करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी लीन, फोटोंची चर्चा

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात युगेंद्र आणि तनिष्का पवार यांनी मनोभावे पूजा-अर्चा केली.

Karuna Dhananjay Munde Income Property Baramati Election
11 Photos
Baramati Election: करुणा मुंडेंकडे कोट्यवधींची मालमत्ता; बारामती निवडणुकीच्या निमित्ताने संपत्तीचा आकडा समोर

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून, ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

Sunetra Ajit Pawar Property Income Baramati Election
10 Photos
Baramati Election: सुनेत्रा पवारांकडे ३५ किलो चांदी अन् ८६० ग्रॅम सोने; निवडणूक प्रतिज्ञापत्रातून उघड झाला संपत्तीचा आकडा

Sunetra Ajit Pawar Baramati Election: सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती ९१ कोटी रुपये आहे.

Sunetra ajit Pawar political journey First woman Deputy Chief Minister of Maharashtra
9 Photos
समाजसेवा ते पहिल्या महिला उपमुख्यमंत्री… जाणून घ्या सुनेत्रा पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सविस्तर माहिती

Who is Sunetra Pawar : अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवारांकडे; सामाजिक कार्यातून थेट सत्तेच्या सर्वोच्च पदापर्यंतचा थक्क करणारा…

Plane Crash Pinki Mali Last Rites Funeral
9 Photos
बारामती विमान दुर्घटना: फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्यावर वरळीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Pinki Mali Last Rites: पिंकी माळी यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ajit Pawar Funeral Last Rites Photos
10 Photos
Ajit Pawar Funeral: अजित पवार यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ‘दादां’ना अखेरचा निरोप!

बारामती येथे विमान उतरत असताना झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांनी जगाचा निरोप घेतला.

Ajit Pawar Katewadi Baramati Full State Honours
10 Photos
Ajit Pawar Last Rites: ‘अमर रहे!’ अजित पवारांना काटेवाडीतील निवासस्थानी मानवंदना

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Ajit Pawar wife owns more property than him
10 Photos
उपमुख्यमंत्री अजित पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत पत्नी सुनेत्रा पवार, ‘इथे’ केली आहे सर्वाधिक गुंतवणूक

Ajit Pawar s wife owns more property than him: उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या शरद पवार यांच्या भेटीमुळे चर्चेत आहेत. अजित…

Ajit Pawar Won from baramati yugendra pawar sharad pawar ncp maharashtra vidhansabha result
9 Photos
अजित पवार पुन्हा एकदा अजिंक्यच! युगेंद्र पवारांना केलं चारी मुंड्या चीत

Ajit Pawar Baramati Result : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार निवडणूक लढवत होता.

ताज्या बातम्या