scorecardresearch

बारामती News

बारामती (Baramati) हे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात वसलेला तालुका आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे बारामती शहराची ओळख देशात आहे. बारामती तालुक्याच्या पूर्वेस इंदापूर तालुका,पश्चिमेस पुरंदर तालुका,उत्तरेला दौंड तालुका आणि दक्षिणेस सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका आहे. बारामती (Baramati) तालुक्यामधून निरा डावा कालवा व निरा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यामुळे बारामती तालुक्याचा दक्षिण भाग बागायती भाग म्हणून ओळखला जातो आणि इथे ऊसाचे उत्पादन जास्त घेतले जाते. त्यामुळे या परिसरात साखर कारखानेही जास्त आहेत. Read More
Harshwardhan Sapkal Congress Maharashtra President | Baramati Bypoll Congress Support Update | Sanghatan Srujan Campaign Congress | Pune Congress Bhavan Press Conference
Baramati election 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा कोणाला पाठिंबा? प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली ‘ही’ माहिती…

पुणे येथील काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माहिती दिली

Sunetra Pawar Baramati Bypoll | Ajit Pawar Baramati Record | Baramati Assembly Election Results | Maharashtra Politics News Update
अजित पवारांचा विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोडणार?

आता उपमुख्यमंंत्री सुनेत्रा पवार यांचे मताधिक्य किती असेल, अजित पवार यांच्या नावावर असलेला विक्रम त्या मोडणार का, याबाबत उत्सुकता निर्माण…

Sunetra Pawar Baramati Bypoll Election | Karuna Munde Independent Candidate Baramati | Abhijit Bichukale Baramati Election | Baramati Assembly Bye-Election 2026 Candidates
Baramati bypoll election: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीत बारामतीकरांचाच अडथळा? प्रीमियम स्टोरी

काँग्रेसच्या उमेदवाराच्या माघारीसाठी शक्ती पणाला लावत असताना, पवार यांच्या बारामतीतीलच आठजण हे बिनविरोध निवड होण्यास अडथळा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Baramati By-Poll Congress withdraws candidate
काँग्रेसची पोटनिवडणुकीतून माघार, बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत काय घडलं? रोहित पवारांकडून काँग्रेसची दिलगिरी, वाचा ५ महत्वाच्या घडामोडी

Maharashtra Top 5 Political News: महाराष्ट्राच्या राजकारणात आज पाच मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतल्याने सुनेत्रा पवार…

Harshvardhan Sapkal Baramati Election Statement | Congress withdraws candidate Baramati bypoll | बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस माघार | हर्षवर्धन सपकाळ बारामती २०२९ आमदार
Baramati Assembly By-election: ‘बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार होणार’, हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले? अजित पवार गटाचा निषेध का केला?

Harshvardhan Sapkal on Baramati Assembly By-election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेत असल्याची घोषणा करत असताना अजित…

baramati-assembly-bypoll-congress-withdraws-candidate-sharad-pawar-impact-sunetra-pawar
बारामतीत काँग्रेसने माघार का घेतली ?

पक्षाच्या नेत्यांमधील एकूणच निरुत्साह, लढण्यापूर्वीच पराभूततेची मानसिकता, स्थानिक पातळीवर कमकुवत संघटना हे सारे मुद्दे विचारत घेऊन बारामती मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून काँग्रेसने…

Devendra Fadnavis on Baramati Bypoll | Harshvardhan Sapkal Congress | Sunetra Pawar NCP Candidate | Baramati Uncontested Election News
बारामती निवडणुकीवर मुख्यमंत्री काय म्हणाले ? कोणाला केला फोन ? नाशिक प्रकरणावर बोलले

गहिनीनाथ गडावर मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; हर्षवर्धन सपकाळ सकारात्मक असल्याचे फडणवीसांचे सूचक विधान.

Harshvardhan Sapkal Congress
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; कुणालाही पाठिंबा दिला नसल्याचंही केलं जाहीर

भाजपाला असलेला जो विरोध आहे तो कायम राहिल असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं आहे.

Sharad Pawar Statement on Baramati By Election
Sharad Pawar: “बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा सल्ला मी काँग्रेसला देईन, पण निर्णय त्यांचा असेल”; शरद पवार काय म्हणाले?

बारामतीची पोटनिवडणूक २३ एप्रिलला होणार आहे. यासाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा दिवस आहे. दुपारी तीन पर्यंत अर्ज मागे घेता येणार…

Baramati Assembly Bypoll Candidates | Sunetra Pawar vs Karuna Munde | Baramati Election 2026 Updates | Maharashtra Political News
बारामती पोटनिवडणुकीत निम्मे उमेदवार बाहेरचे! बिनविरोध करण्याचे आव्हान; करुणा मुंडे रिंगणात

धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले यांच्या उमेदवारीमुळे बारामतीमधील राजकीय समीकरणे बदलली असून, अर्ज मागे घेण्यासाठी महायुतीला…

Parth Pawar vs Congress Baramati Byelection | Ajit Pawar plane accident investigation demand | Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis | Maharashtra Political News Today
‘महाशक्तीसमोर शरणागती पत्करणाऱ्यांनी काँग्रेसविषयी बोलू नये!’ काँग्रेसचे पार्थ पवार यांना प्रत्युत्तर

बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेस आणि पार्थ पवार यांच्यात वाकयुद्ध रंगलं असून, वडिलांच्या संशयास्पद अपघातावर मौन बाळगणाऱ्यांनी काँग्रेसला शिकवू नये, असे प्रत्युत्तर…

What Sanjay Raut Said?
“महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाने सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलेला नाही”; संजय राऊत यांचं वक्तव्य

प्राजक्त तनपुरेंना भाजपाने धमक्या दिल्या, त्यामुळे त्यांनी माघार घेतली अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

ताज्या बातम्या