Page 6 of बारामती News
राज्यातील सहकारी संस्थांमध्ये मी आजपर्यंत कोणतेही पद घेतले नाही. पद हे इतरांना द्यायचे असते, इतरांना मोठे करायचे असते.
बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष लढविणार असल्याने चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही सावध भूमिका घेत ‘थांबा आणि पाहा’ हे धोरण स्वीकारले आहे.
बारामती शहरात वाहतूक शाखेने वाहनांचा काळ्या काचा लावलेल्या वाहनांविरोधात मोहीम राबविली असून, १५ दिवसांत १५२ चारचाकी वाहनांवर कारवाई करून ९…
२०२० मध्ये पडळकर यांनी ‘शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना’ असे वादग्रस्त विधान केले होते
माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची संधी मिळेल. त्यांच्याबरोबर काम करताना बरेच काही शिकायला मिळेल. अशी खोचक टिप्पणी…
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मात्र, ही मदत तात्काळ…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:च उमेदवारी अर्ज दाखल करून नवा डाव टाकला आहे.
बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलविरोधात रंजन तावरे यांच्या पॅनेलबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षही…