Page 27 of बीड News

सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे.

वाल्मिक कराडसाठी पलंग आणलेले नाहीत असं अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जावा किंवा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

संशयित आरोपी वाल्मीक कराडबाबत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

Suresh Dhas : सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर इतरहीआरोपही केले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी बीड प्रकरणावरून एक्स पोस्ट केली आहे. त्यांनी कोणाचंही नाव न घेता टीका केली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर प्रकाशझोतात आलेली बीडची गुंडगिरी, दहशत, खंडणीखोरी आणि याला असलेला राजाश्रय याचे वास्तव मांडणारी विशेष वृत्तमालिका उद्यापासून.

संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण मागच्या २२ दिवसांपासून राज्यभरात चर्चेत आहे. आज त्यांच्या भावाने सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असून त्याच्यावर कडक कलम लावून शिक्षा झाली पाहिजे,अशी मागणी सुरवातीपासून सर्वांची आहे.आता…

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे.

वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यावेळी सरकारी पक्षानं न्यायालयात नेमका काय युक्तिवाद केला?