scorecardresearch

बीड News

बीड (Beed) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थित आहे. औरंगाबाद (Aurangabad) विभागामध्ये येणाऱ्या या जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,६९३ चौरस किमी (४,१२९ चौ. मैल) इतके आहे. बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवंलबून आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, कापूस यांसारख्या पिकांची शेती केली जाते. बीड ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मराठीसह हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषा बोलल्या जातात.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ, आंबेजोगाई अशी देवस्थाने देखील बीडमध्ये (Beed)आहेत. येथे दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे कठीण असते. परिणामी हा जिल्हा तुलनेने मागासलेला आहे. येथील लोक कामगार म्हणून उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे.Read More
Beed ZP School Crisis
बीडमधील ५८ शाळांना ना इमारत ना निवारा; पाऊस आला की शाळेला सुट्टी, उन पडले की झाडाची सावली

बीड जिल्ह्यात ५८ शाळांना ना इमारत आहे, ना निवारा. उन आला की सावलीच्या शोध आणि पाऊस आला की झाडाखालची शाळा…

bajrang sonawane reaction on vilas ghule murder case
“माझ्या मुलाची चूक असल्यास अटक करा, पण विनाकारण अडकवू नका”, बजरंग सोनवणेंचं विलास घुले हत्या प्रकरणाबाबत वक्तव्य

विलास घुले हत्या प्रकरणातील पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचं नाव आल्याची माहिती समोर आली आहे.

dhananjay munde on vilas ghule murder case
“विलास घुले हत्या प्रकरणात ९ आरोपींना अटक, मग एकाला का नाही? तो लाडका आहे का?”, धनंजय मुंडेंचा सवाल

‘विलास घुले हत्या प्रकरणात पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली आहे, मग एका आरोपीला अटक का केली नाही? तो लाडका आहे…

pritam munde indirect attack on prakash solanke
‘पंकजाताईंच्या जीवावर निवडून आले, आमदारकी पचवून ढेकर दिली अन् आता…’, प्रीतम मुंडेंची प्रकाश सोळंकेंवर अप्रत्यक्ष टीका

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

Bajrang Sonawane Saurabh Sonawane press conference | Vilas Ghule murder Dhananjay Munde Beed 2026 dispute | बजरंग सोनावणे सौरभ सोनावणे बीड | विलास घुले हत्या धनंजय मुंडे वाद २०२६
“सगळ्यांची अंडी-पिल्ली माहितीयेत, मुलगा दोषी असेल तर कठोर कारवाई करा”; खासदार सोनवणे संतापले, धनंजय मुंडेंवर एकेरी भाषेत टीका

Vilas Ghule Murder Case: “विलास घुले हत्या प्रकरणात मुलगा दोषी असेल तर कारवाई करा”, अशी भूमिका खासदार सोनवणे यांनी मांडली.

Bajrang Sonawane responds Dhananjay Munde statement | Vilas Ghule murder case Beed updates 2026 clash | बजरंग सोनावणे धनंजय मुंडे बीड वाद | विलास घुले हत्याप्रकरण सौरभ सोनावणे पोलीस तपास २०२६
“मी बीडचा वाघ”; विलास घुले हत्याप्रकरणी मुलावरील आरोपांनंतर बजरंग सोनवणे आक्रमक; धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरणावरुन बजरंग सोनवणे यांची धनंजय मुंडेंवर टीका

 Beed Rohan Bahir Patil Balbharti Chapter
बीडच्या बालशौर्य पुरस्कारप्राप्त ‘रोहन’वर बालभारतीत धडा

पुरात वाहून जाणाऱ्या महिलेला स्वत:च्या जीवाची बाजी लावून वाचवण्यासारखे धाडस दाखवलेल्या बीडमधील रोहन रामचंद्र बहीर-पाटील या मुलावर बालभारतीच्या सहावीच्या पाठ्यपुस्तकात…

beed boat accident godavari river purushottampuri | majalgaon boat capsized buldhana women | maharashtra tourism boat tragedy accidents | buldhana lonar bibi pramila rathod kanta andhale
बीड जिल्ह्यातील बोट दुर्घटनेत बुलढाण्यातील दोन महिलांचा मृत्यू, वाशीमची महिला गंभीर

बीड जिल्ह्याच्या माजलगांव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे काल बुधवारी घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील दोन भाविक महिलांचा मृत्यू झाला आहे.

Beed Purushottampuri Boat Accident rescue operations | Godavari river boat capsize incident in Beed | बीड पुरुषोत्तमपुरी बोट दुर्घटना बचावकार्य | गोदावरी नदीत नाव उलटली प्रमिला राठोड मृत्यू
VIDEO: बीडमध्ये गोदावरी नदीत ३५ भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली; एका महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्यामुळे नावेचा तोल गेला आणि हा अपघात घडला.

Palavarchi Abhyasika Chhatrapati Sambhajinagar | Slum children education Maharashtra | Bhatke Vimukta Vikas Parishad | Out of school children literacy campaign
झोपडपट्टीतील ‘शाळा-बाह्य’ भागातून उजळणीचे सूर

६० वर्षीय स्वयंसेवक राघवेंद्र मेहता यांच्याकडून कागदपत्रांअभावी शिक्षणापासून वंचित राहिलेल्या ५० हून अधिक बालकांना पालावर मोफत धडे.

ताज्या बातम्या