Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

बीड Videos

बीड (Beed) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थित आहे. औरंगाबाद (Aurangabad) विभागामध्ये येणाऱ्या या जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,६९३ चौरस किमी (४,१२९ चौ. मैल) इतके आहे. बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवंलबून आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, कापूस यांसारख्या पिकांची शेती केली जाते. बीड ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मराठीसह हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषा बोलल्या जातात.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ, आंबेजोगाई अशी देवस्थाने देखील बीडमध्ये (Beed)आहेत. येथे दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे कठीण असते. परिणामी हा जिल्हा तुलनेने मागासलेला आहे. येथील लोक कामगार म्हणून उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे.Read More
chance for Pankaja Munde in the Vidhan Parisdh was sworn in by a supporter
Pankaja Munde Supporters in Beed: पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी, समर्थकाने केला होता नवस प्रीमियम स्टोरी

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. बीड जवळील नामलगाव गणपतीला मुंडे…

Pankaja Munde will move to Beed date announced gave a information loksabha election 2024
Pankaja Munde on Beed Result: पराभवानंतर पंकजा मुंडे बीडमध्ये जाणार, सांगितली तारीख प्रीमियम स्टोरी

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये पराभव झाला. पंकजा यांच्या विजयाची अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच शरद पवार गटाच्या बजरंग…

Dadasaheb Bhagat was an office boy in infosys and now started his own startup called template.io
गोठ्यातील ऑफिस ते शार्क टॅंकचा मंच! Dadasaheb Bhagat यांचा असामान्य प्रवास | गोष्ट असामान्यांची – ७५

दादासाहेब भगत हा मुळचा बीडचा. शेतकरी कुटुंबातील दादासाहेब भगत हा तरुण त्याच्या शार्क टॅंक इंडियातील सहभागामुळे चर्चेत आला आहे. ‘बोट’…

Bajrang Sonavans entry into the party Sharad Pawar told that story of 1980
Sharad Pawar in Pune: बजरंग सोनवणेंचा पक्षप्रवेश; शरद पवारांनी सांगितला १९८० चा ‘तो’ किस्सा

बीड लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी बजरंग सोनवणे यांनी बुधवारी (२० मार्च)…

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis : बीडमध्ये पंकजा आणि धनंजय मुंडेंना एकाच मंचावर पाहून फडणवीसांनी केली मागणी

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बीडमधल्या परळीत शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंडे भाऊ-बहिणीतील राजकीय दरीमुळे हा कार्यक्रम आधीच…

pooja more
पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्यास ५१ रु. बक्षीस; स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पोस्टर लावून निषेध |Beed

बीड जिल्ह्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली. शिवाय गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं. मात्र बीडचे पालकमंत्री अतुल…

ताज्या बातम्या