scorecardresearch

बीड

बीड (Beed) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थित आहे. औरंगाबाद (Aurangabad) विभागामध्ये येणाऱ्या या जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,६९३ चौरस किमी (४,१२९ चौ. मैल) इतके आहे. बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवंलबून आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, कापूस यांसारख्या पिकांची शेती केली जाते. बीड ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मराठीसह हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषा बोलल्या जातात.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ, आंबेजोगाई अशी देवस्थाने देखील बीडमध्ये (Beed)आहेत. येथे दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे कठीण असते. परिणामी हा जिल्हा तुलनेने मागासलेला आहे. येथील लोक कामगार म्हणून उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे.Read More
Pankaja Munde
“ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ न येवो”, पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे म्हणाल्या, जसं एखादं विवाहबंधन असतं, तसंच आपल्या संघटनेशी आपलं एक बंधन असतं.

pankaja munde (6)
“…म्हणून मी अस्वस्थ आहे”, भाजपाबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंची थेट भूमिका

भाजपात तुम्ही अस्वस्थ आहात का? या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Thief Robbery In ATM Viral Video
Robbery Video: महाराष्ट्र बॅंकेच्या ATM मध्ये चोरीचा डाव फसला, मास्क घालून आलेले चोरटे CCTV कॅमेरात कैद, पोलीस येताच…

बीड जिल्ह्यात एका चोरीच्या धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. महाराष्ट्र बॅंकेच्या एटीएमध्ये मास्क घालून आलेल्या चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.

jitendra awhad on chhagan bhujbal
भुजबळांनी शरद पवारांवर टीका करताच कार्यकर्त्यांची आरडाओरड? जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ज्यांचं खाल्लं, प्यायलं…”

छगन भुजबळ यांच्या भाषणादरम्यान सभास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार आरडाओरड केली.

chhagan bhujbal sharad pawar
तेलगी प्रकरण अन् गृहमंत्रीपदाचा राजीनामा, छगन भुजबळ शरद पवारांवर बरसले; म्हणाले…

“…ही अपेक्षा तुमच्याकडून नव्हती”, असा हल्लाबोलही भुजबळांनी शरद पवारांवर केला आहे.

ajit pawar on dhananjay munde
“धनंजय मुंडे यांच्या वाट्याला आयुष्यभर संघर्ष, पण…”, अजित पवार यांचं विधान

“विधानपरिषद विरोधी पक्षनेते म्हणून उत्कृष्ठ, असं काम धनंजय मुंडे यांनी केलं,” असं अजित पवार यांनी म्हटलं.

sanjay raut on ajit pawar
“…म्हणजे स्वत:वर अंत्यसंस्कार करण्यासारखं”, अजित पवारांच्या सभेवर संजय राऊतांचं टीकास्र

अजित पवारांच्या बीड येथील उत्तर सभेवर संजय राऊतांनी टीका केली आहे.

Beed Crime News
आईविषयी नेहमी नको नको ते बोलणाऱ्या वडिलांना अल्पवयीन मुलाने संपवलं, बीडमधली धक्कादायक घटना

वडिलांसाठी मुलगा डबा घेऊन शेतात गेला होता, त्यावेळी वडील जे बोलले ते सहन झाल्याने त्याने वडिलांवर कुऱ्हाडीने वार केले.

Sharad Pawar Ajit Pawar
VIDEO: “माझं वय झालं म्हणता, तुम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट, रोहित पवारांनाही हसू अनावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत बंडखोरी करणाऱ्या अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला.

jayant patil shayari in beed
बीडमध्ये जयंत पाटलांची शायरी, शरद पवारांची दिलखुलास दाद! म्हणाले, “मी शायरी करणारा…!”

जयंत पाटील म्हणतात, “स्वभावाच्या विरोधी काही केलं की शरद पवार अशी प्रतिक्रिया देतात!”

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×