scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 71 of बीड News

बीडमध्ये ६५ टँकरने पाणीपुरवठा

शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाईची झळ अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. जिल्ह्य़ात मोठय़ा संख्येने गावे, वस्त्या, तांडे तहानली असून, ६५ टँकरद्वारे…

मुंडेंची लोकसभेतील कामगिरी पाच वर्षांत विचारले सात प्रश्न!

भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी ५ वर्षांच्या काळात लोकसभेत वैयक्तिक केवळ ७ प्रश्न विचारले. त्यात मतदारसंघातील एकच प्रश्न होता. एकूण…

घरभाडय़ापोटी तीन लाखांची थकबाकी बीड जि.प.च्या अधिकाऱ्यांना नोटिस

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तब्बल ३५ कर्मचाऱ्यांनी मागील अनेक वर्षांपासून जवळपास तीन लाख रुपयांचे घरभाडे बुडवले असल्याचे समोर आले आहे.…

आचारसंहितेमधील भरती डॉ. बोल्डे यांना भोवणार!

आचारसंहितेच्या काळात कंत्राटी भरती केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे, तसेच शिस्तभंगाची…

लग्नाच्या पाच तास आधी नवरदेवाचा अपघाती मृत्यू

लग्नविधीसाठी निघालेल्या मोटारीची समोरून येणाऱ्या मालमोटारीशी धडक होऊन झालेल्या अपघातात नवरदेवासह त्याचा मित्र जागीच ठार झाला. या अपघातात अन्य चार…

आष्टीमध्ये भरदिवसा तरुणाच्या खुनाचा थरार

दोन इनोव्हा गाडीतून आलेल्या मारेकऱ्यांनी आष्टी तालुक्यातील दादेगावजवळील भिल्ल वस्तीवर गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या संजय ऊर्फ बुट्टया शिवराम गायकवाड याच्यावर भरदिवसा…

आंधळेवाडीला आज फेरमतदान; मतदारांच्या मधल्या बोटाला शाई!

गावाच्या चारही बाजूंच्या रस्त्यांवर नाकाबंदी व शंभर पोलिसांचा ताफा तैनात केला आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दिवसभर तळ…

आंधळेवाडी केंद्रात गुरुवारी फेरमतदान

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या शिफारशीनंतर आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथील मतदान केंद्र क्र. २१३ येथे फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने…

शेवटच्या काही मिनिटांसाठी भाजपने बळकावले मतदान केंद्र

आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना धमकावून मतदानाच्या दिवशी साडेपाच वाजता बूथ ताब्यात घेतले. १० जणांना पोलिसांनी दुसऱ्या दिवशी…

मतदानानंतर पाटोदा येथे पोलिसाला झाडाला बांधून मारहाण

राजकीय वादातून महेंद्रवाडी येथे दोन गटांत शनिवारी रात्री हाणामारी झाली. एकाला बांधून ठेवल्याची माहिती मिळताच पाटोदा ठाण्याचे पोलीस नाईक गोवर्धन…