scorecardresearch

Page 76 of बीड News

बोगस मतदानाच्या वक्तव्यावरून धनंजय मुंडे अडचणीत

मागच्या लोकसभा निवडणुकीत बोगस मतदान करण्याची जबाबदारी आपण घेतली होती. मात्र यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर नसíगक मतदान होईल, असे जाहीर…

महिना लोटूनही मालाचे पैसे नाहीत

शेतीमालाचा हमीभाव जाहीर करूनही बाजार समित्यांच्या भोंगळ कारभारामुळे खुल्या बाजारात मालास भाव मिळत नाही. सरकारने सुरू केलेल्या हमी केंद्रावर माल…

विद्यार्थी गळतीमुळे जि. प. शाळांचा ‘टक्का’ घसरला!

जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षणावर सरकार कोटय़वधीचा खर्च करीत आहे. मात्र, खर्चाच्या तुलनेत जि. प. च्या शाळांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.…

मेटेंच्या व्यासपीठावर आ. बदामराव पंडित!

मराठा आरक्षणाचे आश्वासन आघाडी सरकारने पाळले नाही. त्यामुळे निवडणुकीत शिवसंग्राम संघटना सरकारविरुद्ध काम करेल, असा इशारा देत राष्ट्रवादीचे आमदार विनायक…

बीडमध्ये महावितरणला दोन कोटींचा झटका

सलग दहा दिवसांहून अधिक काळ झालेल्या गारपिटीने जिल्ह्य़ात रब्बी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे वीज कंपनीचे साडेतेराशेपेक्षा जास्त खांब…

‘शेतकऱ्यांकडून व्याजापोटी बँकांनी उकळले ४० कोटी’!

पीककर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजात सवलत मिळते. पण जिल्हय़ात गेल्या ३ वर्षांत बेकायदा व्याजवसुली करीत बँकांनी शेतकऱ्यांकडून तब्बल…

‘अस्वस्थ’ चार माजी आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर्गत नाराजांची ‘तुम्ही आता काम करा, वेळेनुसार बघू’ असे सांगत मागील वेळेप्रमाणेच उदारीच्या आश्वासनावर बोळवण…

‘अस्वस्थ’ चार माजी आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर्गत नाराजांची ‘तुम्ही आता काम करा, वेळेनुसार बघू’ असे सांगत मागील वेळेप्रमाणेच उदारीच्या आश्वासनावर बोळवण…

केंद्र व राज्याने गारपीटग्रस्तांना विशेष पॅकेज द्यावे- खा. मुंडे

मराठवाडय़ातील ८ जिल्ह्य़ांमध्ये गारपीट, तसेच अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे अजूनही झाले नसल्याचे…