scorecardresearch

बीड Videos

बीड (Beed) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थित आहे. औरंगाबाद (Aurangabad) विभागामध्ये येणाऱ्या या जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,६९३ चौरस किमी (४,१२९ चौ. मैल) इतके आहे. बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवंलबून आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, कापूस यांसारख्या पिकांची शेती केली जाते. बीड ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मराठीसह हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषा बोलल्या जातात.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ, आंबेजोगाई अशी देवस्थाने देखील बीडमध्ये (Beed)आहेत. येथे दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे कठीण असते. परिणामी हा जिल्हा तुलनेने मागासलेला आहे. येथील लोक कामगार म्हणून उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे.Read More
Crime continues in Beed girl missing for 50 days now relatives on hunger strike
बीडमध्ये गुन्हेगारी सुरूच, ५० दिवसांपासून मुलगी बेपत्ता आता नातेवाईकांचं उपोषण, पोलिसांचं दुर्लक्ष,

बीडच्या आष्टी तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना २ जुलै २०२५ रोजी घडली आहे. मात्र, अद्याप मुलगी न…

Rupali Chakankar gave a reaction on Daund and Beed crime case
Daund Crime News: दौंड आणि बीडमधील अत्याचार प्रकरणी रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया

बीडमध्ये कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी राष्ट्रावादी काँग्रेसचे (अजित पवार गट) धनंजय मुंडे…

Chief Minister Devendra Fadnavis say on the question raised in the Assembly by Chetan Tupe regarding the Beed atrocity case
बीड अत्याचार प्रकरण; चेतन तुपेंनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्न,मुख्यमंत्री म्हणाले…

beed: अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या प्रकरणामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.चेतन तुपे यांनी आज या प्रकरणी विधानसभेत काही प्रश्न…

Will the provisions of mkoka apply to Valmik Karad santosh deshmukh murder case beed
Ujjwal Nikam on Santosh Deshmukh: वाल्मीकला मकोकाच्या तरतुदी लागू होणार?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत…

Supriya Sule congratulates Vaibhavi Deshmukh for passing hsc 12th exam
Supriya Sule : बारावीत उत्तीर्ण झालेल्या वैभवी देशमुखचं सुप्रिया सुळेंनी केलं अभिनंदन

संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला बारावीत ८५ टक्के मिळाले. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवीला फोन करत तिचं…

Unknown womans movement outside Santosh Deshmukhs house santosh deshmukh murder case beed
Santosh Deshmukh यांच्या घराबाहेर अज्ञात महिलेचा वावर; ३० तास प्रवास करून पुरावे आणल्याचा दावा

Santosh Deshmukh House Massajog, Beed : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हत्येवरुन…

Farmers protest in Beed 200 kg of tomatoes trampled underfoot
Beed: बीडमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन; २०० किलो टोमॅटो पायाखाली तुडवले

Beed: बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी आंदोलन केले. लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या…

sanjay raut made a big statement over beed santosh deshmukh case and walmik karad
Sanjay Raut on Walmik Karad: “महाराष्ट्रात फेक एन्काऊंटर्स…”; राऊतांनी व्यक्त केला संशय

बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत वालिक कराड यांच्या एन्काऊंटरबाबत केलेल्या दाव्याने एकच…

ताज्या बातम्या