Page 15 of बेस्ट बस News

बेस्ट उपक्रमाकडून विजेवर चालवण्यात येणारी दुमजली वातानुकूलित बस अद्यापही मुंबईकरांच्या सेवेत आलेली नाही.

सुरुवातीला १० बस थांब्यांवर १० बस थांब्यांवर प्रायोगिक तत्त्वावर प्रवासी सुविधा उपलब्ध करण्याचा बेस्टचा मानस आहे.

मुंबईकरांच्या सेवेत सध्या मोठय़ा आकाराच्या बस बरोबरच भाडेतत्त्वावरील मिनी बसही आहेत. विविध कंत्राटदारांकडून ही सेवा दिली जाते.

विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना त्यांचा इच्छित स्थळी जाण्यासाठी वातानुकूलित बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुदत दिल्यानंतर २५ हजाराहून अधिक दिव्यांग प्रवाशांनी स्मार्ट कार्ड घेतले आहे.

३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत ही सेवा उपलब्ध असेल. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या बस चालवण्यात येणार आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून चलो ॲप डाऊनलोड केल्यानंतर बसपास पर्याय निवडावा.

गणेशोत्सव कालावधीत नऊ मार्गांवर २५ विशेष बसगाड्या सोडण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.

पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसच्या काही चाचण्याही केल्या जाणार आहेत. त्यामुळे सप्टेंबरपासून त्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील.

सध्या दहावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठीच फक्त सवलतीत बसपास उपलब्ध आहेत.

१५ वर्षांपूर्वी बेस्टकडे ९०१ दुमजली बस, तर डिसेंबर २०१९ पर्यंत या बसचा ताफा १२० होता. बेस्टकडे सध्या ४५ विनावातानुकूलित दुमजली…

सुमारे २०० प्रीमियम बस टप्प्याटप्याने ताफ्यात दाखल होणार असून पहिल्या टप्प्यात १० बस सेवेत येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.