Page 18 of बेस्ट बस News

आर्थिक प्रगतीच्या नावाने बोंब असणाऱ्या बेस्टच्या तोटय़ाच्या मार्गात आणखी ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बेस्टचे किमान सहा ते सात कोटींचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.


‘बेस्ट’ प्रवास घडविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी प्रवासी मात्र ’बेस्ट’च्या प्रवासाला ‘नॉट बेस्ट’ ठरवत आहे
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १०१ बस चालकांवर वडाळा प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या परिवहन सेवेला दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठी काहीही करत नाही.

२०१६-१७ या आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकात १६ कोटी रुपये यासाठी बाजूला ठेवले आहेत.

व्हर्व या कंपनीशी करार झाल्याप्रमाणे बेस्ट उपक्रमातील सर्व बसगाडय़ांची आसने बदलण्याचे काम त्यांना देण्यात आले होते.

आíथकदृष्टय़ा गत्रेत जाणाऱ्या बेस्ट प्रशासनाने आता उत्पन्नवाढीसाठी विस्तारीकरणाचे पाऊल उचलले आहे.

चालू आर्थिक वर्षांत बेस्टचा ताफा २०४ ने कमी होणार असताना नव्या अर्थसंकल्पात हा ताफा १७०नेच वाढणार आहे.
तोट्यात चाललेल्या बेस्टच्या परिवहन विभागाला फायद्यात आणण्यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी एकापेक्षा एक योजना आखण्यास सुरुवात केली आहे.
मूत्रिपडाच्या विकारामुळे डायलिसिसवर असणाऱ्या रुग्णांना मुंबईच्या गर्दीतही प्रवास करणे सोपे जावे