Page 14 of बेस्ट News

सध्या बेस्टच्या ताफ्यातील २८५ वातानुकूलित बसपकी अवघ्या १२४ बस गाडय़ा शहरातील रस्त्यांवर धावत आहेत.

‘बेस्ट’ प्रवास घडविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी प्रवासी मात्र ’बेस्ट’च्या प्रवासाला ‘नॉट बेस्ट’ ठरवत आहे
बेस्टच्या वीज ग्राहकांनी सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करावा यासाठी बेस्ट प्रशासनाने हा पुढाकार घेतला आहे.
महापालिकेने केलेल्या १०० कोटी रुपयांच्या तरतुदीतून ही खरेदी केली जाणार आहे.

पालिकेने बेस्टला नव्या बस खरेदी करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधीही गेल्या आर्थिक वर्षांत दिला होता.

बेस्ट साठी फक्त १० कोटी रुपयांची तरतूद केल्याच्या मुद्दय़ावरून बेस्ट समितीच्या बैठकीत खडाजंगी उडाली
पालिका सभागृहात मंगळवारपासून बेस्ट उपक्रमाच्या २०१६-१७ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.

वाढत्या स्पध्रेत टिकून राहायचे असेल तर अधिकाधिक चांगले उत्पादन ग्राहकांसमोर ठेवावे लागते.
सध्या बेस्टच्या ताफ्यातील २८४ वातानुकूलित बसपैकी अवघ्या १०९ बस गाडय़ा शहरातील रस्त्यांवर धावत आहेत.

२०१६-१७ या आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकात १६ कोटी रुपये यासाठी बाजूला ठेवले आहेत.

त्यामुळे पुन्हा एकदा महापालिका मेहेरबान, तरच बेस्ट ‘पेहेलवान’ ठरणार आहे.

काही वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेस्टने आपल्या ताफ्यात लो फ्लोअर बसगाडय़ा घेतल्या होत्या.