Page 10 of भाईंदर News

भाईंदर मध्ये पोलिसांवर उकळते पाणी टाकून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अजय चौबे (६०) या आरोपीचा ठाण्याच्या कारागृहात मृत्यू झाला…

भाईंदर पश्चिम येथील मीठ विभागाच्या जागेवर असलेल्या जुन्या शौचालयच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ते ताब्यात घेण्याचा निर्णय महालिकेने घेतला आहे.

चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर एका कुटुंबाने चक्क उकळते पाणी फेकल्याची घटना बुधवारी संध्याकाळी भाईंदर येथे घडली.

२०१९ मध्ये घोडबंदर किल्ला ‘महाराष्ट्र वैभव – राज्य संरक्षित स्मारक योजनें’तर्गत महापालिकेकडे देखभाल दुरुस्तीसाठी वर्ग करण्यात आला.

शहरातील खड्ड्यांच्या विरोधात आपल्याच सरकारविरोधात आयोजित केलेले आंदोलन गुंडाळण्याची नामुष्की भाजपावर ओढावली. कारण ठरले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरात…

मिरा भाईंदर शहरात बुधवारी सकाळी दोन ठिकाणी इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे.

मिरा भाईंदर शहरातील भाजपच्या माजी नगरसेविकांच्या वायरल चित्रफिती प्रकरणी आमदार गीता जैन यांच्या समर्थकांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.

मिरा भाईंदरमधील भाजप पक्षाच्या माजी नगरसेविकांचा गोव्यातील रिसॉर्टमधील नृत्याचा एक खासगी व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण…

भाईंदर पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दुपारी भाईंदरच्या बंदरवाडी परिसरात ही घटना घडली.

एका इसमाने पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोबाईलच्या मदतीने बनावट अश्लील छायाचित्र तयार करून त्यांना विविध माध्यमांमार्फत पाठवण्यास सुरुवात केली आहे.

एका तरुणीचा बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीला तब्बल २२ वर्षानंतर ताब्यात घेण्यास मध्यवर्ती गुन्हे शाखे पोलिसांना यश आले आहे.

भाईंदरच्या राई गावात राहणाऱ्या पै कुटुंबीयानी आयासीआयसीआय लाईट इन्शुरन्स, मॅक्स लाईफ, भारतीय एक्स, फ्युचर जर्नल आणि एचडीएफसी इन्शुरन्स अशा विविध…