Page 3 of भाईंदर News

शहरातील सार्वजनिक सुविधा नागरिकांच्या जीवासाठीही धोकादायक ठरत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वाहनचालकांना आणि प्रवाशांना रोजच या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेक वेळा कोंडी सुटण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात.

मिरा भाईंदर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात माती साचून रस्ते निसरडे झाले आहेत. मात्र, तरीदेखील महापालिका प्रशासनाकडून रस्ते सफाईकडे दुर्लक्ष केले…

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना होऊन पाच वर्षे पूर्ण होत आली आहेत. या कालावधीत प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध…


शासकीय बस इतकी नादुरुस्त अवस्थेत असूनही सर्रास रस्त्यावर धावत असताना वाहतूक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये संताप.

एमएमआरडीएने वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रकल्पात बदल करून “उत्तन ते विरार” सागरी सेतू प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील काही वर्षांपासून पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील निराधार, विधवा व घटस्फोटित महिलांच्या मुलांना शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत…

भाईंदर पूर्व-पश्चिम परिसराला जोडणाऱ्या मेट्रोचा पूल रेल्वे रुळावरून उभारण्यात आला.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर पथकर नाक्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे.

भाईंदर पूर्व येथील महापालिकेच्या गोपीनाथ मुंडे या क्रीडा संकुलातील तरण तलावात बुडून ग्रंथ मूथा (९) या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना…

भाईंदर पश्चिमेला लाभलेला उत्तनचा समुद्रकिनारा येथील नागरिकांसाठी मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवणारा आहे. या परिसरात सुमारे ८०० मासेमारी बोटी कार्यरत…