Page 7 of भाईंदर News

भाजपच्या गोट्यात अस्वस्थता पसरली असून पुन्हा मिरा भाईंदरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद पेटण्याची शक्यता आहे.

अमरीनने नया नगर पोलीस ठाण्यात गुरुवारी ७ हजार रुपये अनामत रक्कम भरून सुरक्षा घेतली होती.

या प्रकरणाला धार्मिक वळण लागल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर भाईंदर पोलिसांनी मध्यरात्री २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

भाईंदरच्या उत्तन येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या कत्तलखान्यास भाजपने विरोध केला आहे.

या कार्यक्रमा दरम्यान झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी जवळपास चाळीस जणांना ताब्यात घेतले होते.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोलनाक्याजवळ गेल्या १६ तासाहून अधिक काळापासून गाय मृत अवस्थेत पडून असल्याचे समोर आले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी राजकीय चढाओढ बघायला मिळते. पण मीरा भाईंदर शहरात देखील मतदारांना आकर्षिक करण्यासाठी राजकीय चढाओढ…

अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांच्या घरात डोकावणार्या एका रोडरोमेयोला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.

मिरा भाईंदर मेट्रो- ९ च्या कामातील काशिगाव स्थानकाची निर्मिती करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. यात जागेचा तिढा सुटत नसल्यामुळे शासनाला…

डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी मिळून एकूण २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदरच्या लाईफलाईन रुग्णालयात कर्मचारी आणि नातेवाईकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त मिरा भाईंदर महापालिकेने शनिवारी उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर महास्वच्छता मोहीम राबवली.