Page 9 of भाईंदर News

मिरा भाईंदर महापालिकेत आयुक्त संजय काटकर यांनी शुक्रवारी तब्बल २५३ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात तब्बल ९ बालके ही तीव्र कुपोषित असल्याचे समोर आले आहे. याशिवाय ८ बालके ही मध्यम कुपोषित…

अद्यापही या वास्तूला महावीर भवनाचे नाव देण्यात आलेले नसून ही भविष्यात सर्वांसाठी खुली राहणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.

मिरा रोड येथील सर्वे क्रमांक २४५ आणि ५८० या जागेवरील नागरी सुविधा भूखंडावरील जागेवर ‘महावीर भवन’ उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला…

पाचच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात पांडे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई आमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलावरून एका दाम्पत्याने उडी मारल्याची घटना घडली आहे.

या उड्डाणपुलामुळे प्रवाशाच्या वेळेत ८ ते १० मिनिटांची बचत होणार असून वाहतूक कोंडी दूर होईल, असा दावाही त्यांनी केला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचा स्थानिक लोकप्रतिनिधीचा आग्रह आहे.

नरेंद्र मेहता यांच्यावर लाचलुचपत प्रकऱणात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळू नये यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते राजू गोयल यांनी न्यायालयात…

Dahi Handi 2024 Celebration : भाईंदर मधील एकविरा गोविंदा पथकातील आकाश सिंग आणि भाग्यश्री वराडकर यांच्या पुढाकाराने मिरा भाईंदर मधील…

भाईंदर खाडीत राज्यातील पहिला डबल डेकर पूल तयार केला जाणार आहे. एकाच खांबावर वर मेट्रो रेल्वे आणि खाली वाहनांसाठी पूल…

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाईंदर मधील महिलांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे परत केले.