Page 10 of बिहार निवडणूक News

निकालांनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी रविवारी रात्री भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर टीका केली होती

सध्या तरी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनाच त्या पदावर कायम ठेवण्यात येईल

महाराष्ट्रात कधीही निवडणुका घेतल्या तरी शिवसेना स्वबळावर सत्तेत येईल

सरसंघचालकांच्या आरक्षण-वक्तव्यामागील हेतू समजून घेण्याची हिंमत भाजपने दाखविली नाही.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारचं राहतील, असे लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केले.


काम केले नाही तर जनता तुम्हाला गाडीतून फेकायला कमी करणार नाही – राहुल गांधी

संजय राऊत यांचा भाजपला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला

आता इथून पुढे आपली बेअब्रू टाळायची असेल तर खुद्द मोदींनाच पावले टाकावी लागतील.
लालूप्रसाद यादव यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे बिहारमध्ये नितीशकुमारच पुन्हा मुख्यमंत्री बनतील

लोकांनी महाआघाडीच्या पारड्यात मत टाकून आमच्यावर विश्वास दाखवला आहे

पाच टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीत सरासरी ५७ टक्के मतदान झाले होते.