Page 3 of बिपाशा बासू News

आलिया भट्टने आई झाल्याची गुडन्यूज दिल्यानंतर बिपाशा बासूही तिच्या बाळासाठी आतुर

बिपाशा बासूने प्रेग्नेंसीदरम्यान केलेलं बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे.

बिपाशा बसूला आपल्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये अश्रू अनावर झाले. यादरम्यानचा व्हि़डीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

बिपाशा बासूच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

करीना कपूर खान आणि बिपाशा बासूमधील वाद बी-टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरला होता.

बिपाशा गर्भवती असल्याचं कळाल्यावर काय फीलिंग होती, याबद्दलही करणने खुलासा केला आहे.

करण सिंग ग्रोवर सध्या त्याच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

अभिनेत्री बिपाशा बासूने गरोदरपणातील गोड व्हिडीओ शेअर केला आहे.

बिपाशा बासूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

दोघांनी आपल्या हनिमूनसाठी देखील सुंदर समुद्रकिनारे असलेल्या ठिकाणालाच पसंती दिली.


करण सिंग ग्रोव्हरचा हा तिसरा विवाह असणार आहे.