बिपाशा आणि करणची लगीनघाई!

संगीत सोहळ्यासाठी बिपाशाने खास लेहंगा तयार करवून घेतला आहे.

Bipasha basu,Bollywood,Failed Marriages,I Believe In The Institution Of Marriage,Karan Singh And Bipasha,Karan Singh Latest Marriage,Karan singh grover,करण सिंग ग्रोव्हर,बिपाशा बासू,बिपाशा बासू आणि करण सिंग विवाहबद्ध
Bipasha Basu & Karan Singh Grover wedding : उद्या जुहू येथील क्लबमध्ये बिपाशा आणि करणचा मेंहंदीचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर ३० तारखेला हे दोघेजण लग्नाच्या बोहल्यावर चढतील.

अभिनेत्री बिपाशा बासू आणि ‘अलोन’ चित्रपटातील तिचा सहकलाकार करण सिंग ग्रोव्हर येत्या ३० तारखेला विवाहबद्ध होणार आहेत. त्यामुळे सध्या या दोघांची लग्नाच्या कपड्यांपासून अन्य गोष्टींच्या तयारीसाठी जोरदार धावपळ सुरू आहे. दरम्यान, आज बिपाशाचा संगीत सोहळा असण्याची शक्यता असून या सोहळ्यासाठी तिने खास लेहंगा तयार करवून घेतला आहे. बिपाशाच्या एका मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर ऑफ व्हाईट आणि लाल रंगातील या लेहंग्याचे छायाचित्र शेअर केले असून …And it all begins असा संदेश लिहला आहे. उद्या जुहू येथील क्लबमध्ये बिपाशा आणि करणचा मेंहंदीचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर ३० तारखेला हे दोघेजण लग्नाच्या बोहल्यावर चढतील.
‘दोन संसार मोडले असले तरी विवाहसंस्थेवरचा माझा विश्वास अजूनही कायम

And it all begins #weddingcelebrationsbegin #BestFriendsWedding #Wedding #MyOutfit

A photo posted by Deanne Panday (@deannepanday) on

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bipasha basu karan singh grover wedding ceremonies begin see pics

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या