Page 1480 of भारतीय जनता पार्टी News
महापालिकेच्यावतीने अनेक प्रकल्प व योजना राबवण्यात येत असताना त्याची कामे कंत्राटदारांना दिली जातात.
महाराष्ट्रात अस्थिरता व राजकीय अराजकता निर्माण होऊ नये म्हणून शिवसेना सध्या सरकारसोबत आहे.
जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार प्रकरणाचे लोण आता रायगडपर्यंत येऊन पोहोचले आहे.
गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यात पक्षाने जिल्हा कार्यालयासाठी जागा घेतली.
विरोधी पक्षांसह शिवसेनेच्या महिला आमदारांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला
या पथकात आयएसआयच्या एका अधिकाऱ्यासह पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
गुणवत्तेच्या आधारावर नेत्यांची निवड होत नसल्याचे प्रतिबिंब पक्ष कारभारात पडत आहे.
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शनिवारी भाजपने केली.
मथुऱ्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीच्या वेळी हॉटेलमधील खोलीत बोलावून अश्लील प्रश्न विचारणे तसेच पाठलाग केला
मी तुला एकदा तरी स्पर्श करीन, तू माझी तक्रार केलीस तरी मला त्याची पर्वा नाही.
आमच्या नादाला लागाल तर आडवे करू, अशा इशारा शिदेंनी भाजपला दिला.