Page 31 of भारतीय जनता पार्टी Photos

अमित शाह यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मालेमत्तेबद्दल जाणून घेऊया.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतच सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

भाजपा नेते किरीट सोमय्यांनी पत्नी मेधासह छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात हजेरी लावली.

Andheri By Poll Election : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतली आहे. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार अकोल्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधत असतानाहा घडला हा प्रकार

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भाजपा नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना श्रेय देत आहेत

Viral Photos Karwa chauth: पत्नींसह शब्द वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना? फोटो पाहा तुमचाही विश्वास बसेल.


Uddhav Thackeray Speech : दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि भाजपालाही लक्ष्य…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात प्रदीर्घ भाषण केलं. यात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप…

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेट नाकारल्याची चर्चा आहे.

नरेंद्र मोदींचा रात्री १० नंतर सभा घेण्यास नकार, हात जोडून मागितली जनतेची माफी