Page 34 of भारतीय जनता पार्टी Photos

“सरकारे ही उध्वस्त करण्याचे प्रयत्न चालू आहेत त्याच्याविरोधात एक प्रकारे जनमत तयार करता आले तर…”

आझाद यांनी राजीनामा देताना गांधी कुटुंबावर थेट प्रहार केल्यामुळे सामंजस्याची शक्यता संपुष्टात आली आहे.

Shivsena Sambhaji Brigade Yuti : संभाजी ब्रिगेडशी युतीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी!

Sonali Phogat Passes Away : प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचं आज (२३ ऑगस्ट) निधन झालं आहे.

वरळीच्या जांबोरी मैदानातील दहीहंडीवरून राजकीय कलगीतुरा!

दोन्ही नेत्यांनी एकमेकांना सभागृहामध्ये शाब्दिक चिमटे काढत जीएसटीच्या मुद्द्यावरुन सुनावलं

भाजपा, शिवसेना आणि शिंदे गटाच्या या गोंधळामध्ये काँग्रेसला फायदा होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे

पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी मांडली भूमिका!

एका जाहीर मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय घडामोडींसंदर्भातील प्रश्नावर स्पष्टपणे दिलेली उत्तरं चर्चेत…

नागपूरमधील वसंतराव देशपांडे सभागृहातील जाहीर कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान गडकरींचं विधान

संजय राठोड यांना शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये मंत्रीपद दिल्याने नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच पूजाच्या आजीने आपला संताप व्यक्त केला…

नाराजांना शांत करण्याची कसरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करावी लागली