Page 8 of मुंबई महानगरपालिका News
मुंबई महापालिकेत सुमारे ९० हजारापेक्षाही अधिक कर्मचारी आहेत. मुंबई महापालिकेला बोनस कायदा १९७२ लागू होत नाही.
Mumbai Water Scarcity : ऑक्टोबरमधील उष्णता आणि दिवाळीच्या वाढलेल्या मागणीमुळे वितरण व्यवस्थेच्या शेवटी असलेल्या भागांना (‘फॅग एण्ड’) कमी पाणीपुरवठा होत…
BMC Commissioner Bhushan Gagrani : प्रशासन धोरणात्मक निर्णय घेत असले तरी, प्रत्यक्ष लोकांशी संबंध ठेवणाऱ्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसोबत सण साजरा…
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने चांगल्या शाळांची बोगस संरचनात्मक तपासणी करून स्थलांतर केल्यामुळे हजारो गरीब विद्यार्थ्यांची गैरसोय झाली, असा आरोप करत…
या कारवाईअंतर्गत पावसाचे पाणी साचण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या मद्रासवाडीतील एकूण १६९ अनधिकृत बांधकामे महानगरपालिका प्रशासनाने जमीनदोस्त केली.
Mahim Seafood Plaza : मुंबई महानगरपालिकेचा माहीम चौपाटी येथील मुंबईमधील पहिला सी फूड प्लाझा चार महिन्यानंतर पुन्हा सुरू झाला आहे.
या प्रदर्शनाला महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी भेट दिली.
अर्थसंकल्पात विभाग कार्यालयांसाठी करण्यात येणारी तरतूद १८ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर घसरली असल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.
गेल्या काही आठवड्यांपूर्वी कर्मचारी संघटनांनी यंदा दिवाळीसाठी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वाढीव सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती.
प्रस्तावित बोगद्याची एकूण लांबी ७.१३ कि.मी इतकी असून त्याचे व्यास ४.५ मीटर इतके आहे. हा बोगदा सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्रातून…
पालिका प्रशासनाने हा निर्णय घेताना, औद्योगिक कलह कायदा १९४७ अन्वये बदलाबाबत कलम ९ अ नुसार संबंधितांना सूचना देणे क्रमप्राप्त होते.
महानगरपालिकेने १५ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत दिवाळीपूर्व विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे.