Page 11 of बॉलिवूड न्यूज News

बॉलीवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरची आई हीरू यश जोहर यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

साथिया फेम अभिनेत्याने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील संघर्ष आणि बॉलीवूड पदार्पणावर भाष्य केले आहे.

‘या’ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात आमिर खानचा गौरव करण्यात आला.

अभिनेत्री दीपिका पदुकोण लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसली असून, तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

बहिणीवर झालेल्या खुनाच्या आरोपांदरम्यान नर्गिस फाखरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे.

२०११ मध्ये शाहरुख खानच्या आलेल्या ‘या’ सिनेमातून मराठमोळ्या अभिनेत्रीचा पत्ता कट करण्यात आला होता.

जान्हवीने कपूरने तिचा प्रियकर शिखर पहारियाच्या नावाचे टीशर्ट घातले असून त्यावर त्याचा फोटो असल्याचे दिसत आहे.

आमिर खानला ओळखू शकली नव्हती त्याचा मुलाच्या पहिल्या सिनेमाची हिरोईन, अभिनेत्रीने स्वतः सांगितला किस्सा

कंगना रणौत यांनी नुकतीच ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला हजेरी लावली आणि या सिनेमाचे त्यांनी कौतुक केले.

शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘कल हो ना हो’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ रोजी पुन:प्रदर्शित झाला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Movie : छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरीत्रावर आधारीत पॅन इंडिया चित्रपट साकारला जात आहे.

अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या नव्या वास्तूची पूजा केली असून यात ती तिच्या मुलांसह मंत्र म्हणताना दिसत आहे.