Page 153 of बॉलिवूड न्यूज News

‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये यावेळी काजोलची आई आणि जेष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी गेस्ट म्हणून उपस्थिती लावलीय.

शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

सध्या तापसीच्या आई-वडिलांना एक चिंता खूप सतावतेय. तापसीने लवकर लग्न करावं अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा आहे.

अभिनय सम्राट दिलीप कुमार यांच्या निधनानंतर दिलीपकुमार-कोल्हापूर आठवणींचा पट उलगडला गेला

अवंतिका इम्रानसोबत राहत नसून तिच्या आई-वडिलांसोबत राहते. अवंतिका सोशल मीडियावर तिच्या आणि इम्रानच्या नात्यावर पोस्ट शेअर करताना दिसते.

दिलीप कुमार यांचं पार्थिव तिरंग्यामध्ये गुंडाळण्यात आलं होतं.

आयराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

चित्रपटसृष्टीत आल्यानंतर रितेश त्याच्या पहिल्या प्रेमाला विसरला होता. स्वत: रितेशने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

मिनिषाचा नुकताच घटस्फोट झाला आहे.

जुन्या ‘मातोश्री’च्या गच्चीवर जमायची गप्पांची मैफिल

गायक-संगीतकार अवधूत गुप्ते याने दिलीप कुमारांना वाहिली श्रद्धांजली… दिलीप कुमार यांना अभिवादन करताना आजीबद्दलची सांगितली आठवण…