Page 159 of बॉलिवूड न्यूज News

‘सच कहूं तो’ या पुस्तकात नीना गुप्ता यांनी हा खुलासा केला आहे.

अक्षयने बीएसएफच्या सैनिकांसोबत चर्चा केली आणि त्यांच्यासोबत डान्स सुद्धा केला.

१५ मे रोजी एवलीनने बॉयफ्रेन्ड तुषान भिंडीशी गुपचूप लग्न केलं.

आंतरराष्ट्रीय योगा दिवस ४ दिवसांनी आहे. तुम्ही काय करत आहात? म्हणत मलायकाने तिच्या फिटनेसचा व्हिडीओ शेअर केला आहे.

कियाराचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मिलिंदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

केआरकेने मिका सिंग विरोधात मुंबई पोलिस आणि मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

नीना गुप्ता यांनी ‘सच कहूं तो’ या पुस्तकात त्यांच्या पहिल्या लग्नाचा खुलासा केला आहे.

इशाने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

हे गाणं अकासा आणि रफ्तार यांनी गायलं आहे. या गाण्यात विद्यासोबत मिरा एर्डा, नताशा नोएल, इश्ना कुट्टी, त्रिनेत्रा हलदार आहेत.

विद्याने एका मुलाखतीत तिला ही लिंगभेदाचा सामना करावा लागला असे सांगितले आहे.