scorecardresearch

Page 17 of बॉलिवूड न्यूज News

salman khan going to perform in dubai
बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान सलमान खान परदेशात करणार शो; चाहते म्हणाले, “भाईजान वाघासारखा…”

सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तो दुबईत ‘दबंग द टूर- रीलोडेड’ हा शो करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Salman Khan Was Initially Considered for Ghajini
सलमान खान करणार होता ‘गजनी’त मुख्य भूमिका, पण ‘या’ कारणाने आमिरची लागली वर्णी, खलनायकाने केला मोठा खुलासा

‘गजनी’ सिनेमाचे खलनायक प्रदीप रावत यांनी एका मुलाखतीत या सिनेमाचे काही किस्से सांगितले आहेत.

shahrukh khan gauri khan
“गौरी चांगली आई होईल अजिबात वाटलं नव्हतं”, शाहरुख खानचे पत्नीबद्दलचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

अभिनेता शाहरुख खानने गौरीने मुलांचं संगोपन कस केलं याबद्दल मुलाखतीत आठवणी सांगितल्या होत्या.

Naseeruddin Shah criticized rajesh Khanna Twinkle Khanna Defends Her father
“तुम्ही खूप खालचा स्तर…,” नसीरुद्दीन शाह यांनी दिवंगत वडिलांचा अपमान केल्यावर भडकलेली ट्विंकल खन्ना

राजेश खन्ना यांच्या निधनानंतर काही वर्षांनी बॉलीवूडच्या नसीरुद्दीन शाहयांनी त्यांच्यावर टीका केली होती.

soundarya sharma in housefull 5 building
बिग बॉस १६ फेम अभिनेत्री ‘हाऊसफुल ५’ मध्ये साकारणार मुख्य भूमिका; डेंटिस्ट असून केली पान मसाल्याची जाहिरात, ट्रोलिंगबद्दल म्हणाली…

‘या’ अभिनेत्रीने अक्षय कुमारबरोबर केली होती पान मसाल्याची जाहिरात. आता आहे ‘हाऊसफुल ५’ ची हिरोईन.

aamir khan and suriya working in Ghajini 2
Ghajini 2 : एकच सिनेमा, सारखेच पात्र, पण भूमिका साकारणार दोन अभिनेते; आमिर खान आणि दाक्षिणात्य स्टार ‘गजनी २’मध्ये दिसणार

‘गजनी’ या आयकॉनिक सिनेमाचा सिक्वेल येणार असून यात दोन अभिनेते मुख्य भूमिका साकारणार आहेत.

anupam kher kirron kher love story
घटस्फोटित अन् एका मुलाची आई असलेल्या किरण यांच्या प्रेमात पडले होते अनुपम खेर, ‘अशी’ झाली होती पहिली भेट

अनुपम खेर यांनी त्यांच्या आणि किरण खेर यांच्या नात्याचा किस्सा सांगितला आहे.

Annu Kapoor recalls on kiss controversy
Annu Kapoor: “मी हिरो असतो तर…”, प्रियांका चोप्राचा किस देण्यास नकार, संतापलेले अन्नू कपूर काय म्हणाले?

Annu Kapoor on Priyanka Chopra: अन्नू कपूर यांनी प्रियांका चोप्राबरोबर सात खून माफ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात…

aasif sheikh salman khan
“…आणि सलमानने फुटपाथवरून गाडी चालवली”, ‘भाबीजी घर पर हैं’ फेम अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा; म्हणाला…

‘भाबीजी घर पर हैं’ फेम अभिनेत्याने एका मुलाखतीत सलमान खानचा एक किस्सा सांगितला आहे.