Page 187 of बॉलिवूड न्यूज News

सलमान आता त्याचा पहिलावहिला खलनायक साकारणार का, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

सध्या करण जोहर दिग्दíशत ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटात फवाद खान महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

आर. बाल्की दिग्दर्शित ‘की अँड का’ या चित्रपटातून अर्जुन चक्क करिना कपूरचा नायक म्हणून दिसणार आहे.

संजय दत्तची गेल्या गुरूवारी पुण्याच्या येरवाडा कारागृहातून कायमची सुटका झाली.

आपल्या पोश्टर गर्लसाठी तिला साजेसा ‘वर’ वरण्याच्या तयारीला तिचे काका लागलेत

कला आणि मनोरंजन यांना सीमा नसतात, त्यांना राजकारणाशी जोडू नका, असे सलमानने म्हटले आहे.

‘दिलवाले’च्या सेटवर रोहित शेट्टीला भेटेपर्यंत छोटासा अबराम कधीही गाड्यांशी खेळला नव्हता.

त्या काही दिवसांत सेनेच्या पाकिस्तानविरोधी भूमिकेची झळ बॉलीवूडला बसण्याची शक्यता आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘किचनची सुपरस्टार’ हा कार्यक्रम सुरू होत आहे.
निर्माते प्रदीप शिंपी यांचा ‘ऑर्केस्ट्रा शहेनशहा’ आता नव्याने पुन्हा एकदा रसिकांसाठी ‘शहेनशहा रिटर्न्स’ नावाने सादर करण्यात येणार आहे.
‘मेरे पास माँ है..’ शशी कपूरने ‘दीवार’ चित्रपटात ज्या अभिमानाने हा संवाद म्हटला असेल त्यापेक्षा काकणभर जास्तच अभिमानाने सनी लिऑनने…
इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेल्या ‘मि. एक्स’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बच्चेकंपनीच्या आवडत्या ‘चाचा चौधरीं’ना पाचारण करण्यात आले आहे.