Page 569 of बॉलिवूड News

सनी देओल आणि शाहरुख खान यांनी एकत्र केवळ एकाच चित्रपटात काम केलं तो म्हणजे यश चोप्रा दिग्दर्शित ‘डर’

राज कुंद्राने आर्थर रोड जेलवर घालवलेल्या दिवसांवर येणार चित्रपट

या चित्रपटामुळे हृतिक रोशन आणि अमिषा पटेल हे दोघे रातोरात स्टार झाले. अभिनेत्री अमिषा पटेल सध्या ‘गदर २’मुळे चांगलीच चर्चेत

काळानुरूप जगण्याच्या, सिनेमाच्या चिंतनातून प्रगल्भ झालेला, माध्यमांनी तयार केलेल्या त्याच्या प्रतिमेपेक्षा एक वेगळाच अनुराग कश्यप या संवादातून समोर आला.

Tiger 3 Look Poster Out: टायगर ३ मधील सलमान व कतरिना कैफचा लूक पाहिलात का?

मसाबा व मधू मंटेनाच्या घटस्फोटाबाबत कळाल्यावर नीना गुप्तांची प्रतिक्रिया काय होती? मसाबा म्हणाली…

Bollywood Movies in August : ऑगस्टमध्ये बॉलीवूड चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर जलवा, केली दमदार कमाई

आर. माधवन हा सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आहे, त्याची निवड FTII च्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. दुबईमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरचा एक ग्रँड लॉन्च सोहळा पार पडला.

बॉक्स ऑफिसप्रमाणेच येणारा सप्टेंबर महिना हा ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी खास ठरणार आहे हे स्पष्ट आहे

‘जवान’ हा शाहरुखचा या वर्षातील दुसरा चित्रपट आहे. जवाननंतर, तो राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’मध्ये दिसणार आहे

चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हा चित्रपट लहान मुलांना अवश्य दाखवायला पाहीजे अशा प्रतिक्रिया समोर आल्या