Page 164 of बॉलिवूड Photos

या घराची किंमत प्रति स्क्वेअर फूट ९० हजार रुपये आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर कंगना रणौतने सुरक्षा जवानांसह तिच्या मनाली येथील घरात शस्त्रपूजन केले.

भाजपाचा मराठी दांडिया महोत्सव सध्या मुंबईत सुरु आहे.

या ६ फ्लॉप हिंदी रिमेक चित्रपटांनंतर ‘विक्रम वेधा’चा रिमेक सुपरहीट ठरला आहे.

यंदा नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जात आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी अभिनेता अली फजल आणि रिचा चड्ढा लग्नबंधनात अडकले आहेत.

‘बिग बॉस हिंदी’चं १६व्या पर्वात बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानही स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.

दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून सुरू होत्या.

४ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये त्यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे.

नेटकऱ्यांनी ‘आदिपुरुष’च्या या टीझरची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. हा अनुभव प्रियांकाने चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

श्रियाला ओळख मिळाली ते रजनीकांत यांच्या ‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटातून