Page 178 of बॉलिवूड Photos

प्यार का पंचनामा सारख्या हलक्या फुलक्या चित्रपटातून काम करणाऱ्या नुसरत भरूचाचा हा हॉट अवतार.

अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील ‘लाल सिंग चड्ढा’ने निराशाजनक कामगिरी केली…

सेलिब्रिटींनी स्वातंत्र्यदिनाच्या खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

यंदाच्या रक्षाबंधनचे फोटो नियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत. यावेळी घातलेल्या ड्रेसमुळे तिला ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले आहे.

सलमानचे इन्स्टाग्रामवर ५३.४ मिलियन म्हणजे जवळपास ५ कोटी ३४ लाख इतके फॉलोअर्स आहेत.

बॉडी शेमिंगबाबत सोनाली बेंद्रेनं धक्कादायक खुलासा केला आहे.

मानुषीने मोनोकिनीतील बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

भारतात केवळ वीस व्यक्तींना दिली जाणारी भारत सरकारची कला क्षेत्रातली शिष्यवृत्ती भरतनाट्यमसाठी प्राजक्ताला मिळाली होती.


इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेल्या अलायाने ‘मालदीव व्हेकेशन’चे बरेच फोटो पोस्ट केले आहेत.

काजोलनं वेळीच सर्व गोष्ट व्यवस्थित सांभाळत आपला संसार सावरला होता.