Page 84 of मुंबई उच्च न्यायालय News

अनिल देशमुखांची रवानगी १४ दिवसाच्या ईडी कोठडीत करण्यात आली आहे.

आर्यन खानची सुटका झाल्यानंतर मुनमुन धामेचासाठी जामीन राहणारी व्यक्ती मिळत नसल्यामुळे तिचे वकील उच्च न्यायालयात धावाधाव करत असल्याची माहिती मिळत…

आर्यन खानला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे, मात्र त्याला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे.

आर्यन खानच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

परमबीर सिंह यांच्यावर कारवाई न करण्याचं आश्वासन आता पाळता येणार नसल्याचं राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं आहे.

ग्रह-तारे, पत्रिका न जुळल्यामुळे लग्नाचं वचन मोडणाऱ्या प्रियकराला न्यायालयानं फटकारलं.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात चौकशीविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने या ३० वर्षीय दुचाकीस्वाराला रॅश ड्रायव्हिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं आहे. याचं कारण असं कि…

महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त १२ विधानपरिषद सदस्यांच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.

दीपाली चव्हाण प्रकरणातील आरोपी श्रीनिवास रेड्डी यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिला आहे.

अनिल देशमुख प्रकरणी तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला मुंबई एसीपींनी धमकावल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.