scorecardresearch

Page 26 of बीएसई सेन्सेक्स News

निर्देशांकांच्या तेजीचा थर नव्या शिखराला!

लाल किल्ल्यावरून शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचे स्वागत गुंतवणूकदारांनी सोमवारी उत्साहाने केले.

वधारता महागाई दर दुर्लक्षून सेन्सेक्स दोन आठवडय़ांच्या उच्चांकावर

सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदवत सेन्सेक्स बुधवारी गेल्या दोन आठवडय़ांच्या उच्चांकावर पोहोचला. मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात ३८.१८ अंश वाढ…

सेन्सेक्स उतरला

चालू सप्ताहाची अखेर आणि नव्या महिन्याची सुरुवात करताना भांडवली बाजारांनी शुक्रवारी मोठी आपटी नोंदविली.

विदेशी गुंतवणुकीचा ओघ आटला; सेन्सेक्स २६ हजारांखाली

मुंबई शेअर बाजारात गुरुवारी झालेल्या १९८.४५ अंश घसरणीमुळे सेन्सेक्स २५,८९४.९७ पर्यंत खाली आला. या जवळपास द्विशतकी नुकसानीने बाजाराने २० दिवसातील…

सेन्सेक्स २६ हजारांखाली; महिन्यातील दुसरी आपटी!

सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदविताना सेन्सेक्स सप्ताहारंभीच २६ हजारांखाली आला आहे. तर निफ्टीही शुक्रवारप्रमाणेच घसरणीचाच क्रम राखत ७,७५०च्या खाली आला.

नफावसुलीमुळे शेअर बाजाराची सर्वोच्च स्थानापासून फारकत!

सलग आठ सत्रांतील तेजी भांडवली बाजाराने सप्ताहअखेरीस मोडीत काढली. याचबरोबर सेन्सेक्ससह निफ्टीदेखील त्याच्या सर्वोच्च शिखरापासून ढळला.

तिमाही निकालावर हर्षोल्हास!

सलग पाचव्या दिवशी वधारताना सेन्सेक्स सप्ताहारंभीच गेल्या पंधरवडय़ाच्या उच्चांकाला पोहोचला. आघाडीच्या कंपन्यांच्या वधारत्या तिमाही वित्तीय निष्कर्षांने आनंदी झालेल्या गुंतवणूकदारांनी मुंबई…

सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्सची घसरण

मुंबई भांडवली बाजारातील निर्देशांक सलग पाचव्या दिवशीही घसरला. सोमवारी १७ अंकांनी घसरण होत अखेर तो २५००६.९८ अंकांवर स्थिरावला. ग्राहकोपयोगी वस्तू…

रेल्वे अर्थसंकल्पाने निराशा : विक्रमी दौडीला ‘रेड सिग्नल’!

नव्या आठवडय़ाची सुरुवात ऐतिहासिक टप्प्यासह करणाऱ्या भांडवली बाजाराला मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्पाने निरुत्साहित केले. एकाच व्यवहारात तब्बल ५०० हून अधिक अंशांची…

सर्वोच्च स्तराला पुन्हा गवसणी; सेन्सेक्स २६ हजाराच्या अंतरावर

गुरुवारच्या गोंधळानंतर भांडवली बाजारांनी सप्ताहअखेर सर्वोच्च स्तर पुन्हा एकदा गाठला. मात्र मोठी निर्देशांक वाढ राखूनही मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६…