Page 8 of बीएसई News
सलग सहाव्या सत्रातील घसरणीमुळे सेन्सेक्स बुधवारी २५ हजारांवर येऊन ठेपला
भांडवली बाजारातील निराशा नव्या सप्ताहाच्या प्रारंभीदेखील कायम राहिली.
सलग दुसऱ्या व्यवहारात घसरण नोंदविताना सेन्सेक्सने सत्रातील पंधरवडय़ातील सर्वात मोठी आपटी अनुभवली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भांडवली बाजारातही उत्साह संचारला.
शुक्रवारी सलग दुसरा दिवस भांडवली बाजारासाठी कमाईचा राहिला.
गेले काही दिवस पड खात असलेल्या बाजाराने गुरुवारी दमदार उभारी घेणारी झेप घेतली.
सलग दुसऱ्या व्यवहारात तेजी नोंदविताना सेन्सेक्समध्ये मंगळवारी शतकी भर पडली.
भांडवली बाजारातील पडझड शुक्रवारी आणखी विस्तारल्याचे आढळून आले.
लक्ष्मीपूजनानिमित्त बुधवारी बाजारात तासाभरासाठी मुहूर्ताचे विशेष व्यवहार झाले.
संवत्सर २०७१ च्या अखेरच्या, मंगळवारच्या सत्रादरम्यान सेन्सेक्स २५,७०९.२३ पर्यंत घसरला.
मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांमध्ये मात्र वाढ नोंदली गेली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४८.७२ अंश घसरणीसह २६,३०४.२० वर येऊन ठेपला.