Page 9 of बीएसई News
बाजारात काही मौल्यवान समभागांची खालच्या भाव स्तरावर खरेदी सुरू असल्याचेही मंगळवारी आढळून आले.
गेल्या सहा व्यवहारातील मिळून मुंबई निर्देशांक ९११.६६ अंशांनी घसरला आहे.
सेन्सेक्समधील महिंद्र अॅण्ड महिंद्र, भेल, भारती एअरटेल, टाटा मोटर्स हे समभाग घसरले.
सलग तिसऱ्या व्यवहारात घसरण नोंदविताना सेन्सेक्स बुधवारी २७ हजारांच्या उंबरठय़ावर येऊन विसावला
देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोबाइल सेवा व्होडाफोनने अखेर भांडवली बाजारात प्रवेशासाठी सुसज्जता केली आहे
शेअर बाजारात सलग दुसऱ्या व्यवहारातील घसरणीमुळे सेन्सेक्स मंगळवारी २७ हजारापासून आणखी दुरावला.
१७५.४० अंश घसरणीसह सेन्सेक्स २६,९०४.११ पर्यंत तर ४६.१० अंश नुकसानासह ८,१४३.६० वर स्थिरावला.
बँकेच्या भागभांडवलाच्या भारत सरकारच्या ३९४ कोटी रुपयांच्या अतिरिक्त वाढीस मंजुरी दिली.
सक्तीचे महिला संचालकांचे पद एप्रिल २०१५ च्या मुदतीपर्यंत न भरणाऱ्या कंपन्यांवर प्रत्येकी ५०,००० रुपयांचा दंड बसेल.