Page 4 of अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025) News

राज्यात उद्याोगवाढीसाठी आता नवीन औद्याोगिक धोरण जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धोरणानुसार ४० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक…

आर्थिक पाहणी अहवालात कृषी क्षेत्राच्या दमदार कामगिरीचे कौतुक करण्यात आले असले तरीही प्रत्यक्ष अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठीची तरतूद सरासरी…

राज्यावरील कर्जाचा बोजा पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस ९ लाख ३२ हजार कोटींवर जाईल, असा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे.


अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग लक्षात एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेच्या आकारमानाचा पल्ला अजून दूर असल्याचेच आकडेवारी दर्शविते.

राज्य शासन उभारत असलेल्या किंवा अनुदान देत असलेल्या महनीय व्यक्तींच्या आठ स्मारकांचे काम गेली अनेक वर्षे रेंगाळले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर १ लाख ७२ हजार कोटी खर्च होईल. टक्केवारीत हे प्रमाण ३०.८० टक्के होते.

सुमारे सात लाख कोटींच्या अर्थसंकल्पात विविध खात्यांसाठी १ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

लोकानुनयाचा एक सापळा तयार होतो आणि तो टाळण्यासाठी आर्थिक शहाणपणाचा नव्हे, तर अधिक लोकानुनयाचा मार्ग पत्करला जातो…

एकेकाळी अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड शहर यांचे अतुट असे समीकरण होते. मात्र, पुत्राचा मावळ लोकसभेत झालेला पराभव, महापालिकेतून गेलेली सत्ता…

पवार जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने अर्थसंकल्पात पुण्याला झुकते माप मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती.

आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यातल्या ठळक तरतुदी जाणून घ्या.