scorecardresearch

अर्थसंकल्प २०२६ News

दरवर्षी केंद्रीय अर्थमंत्री आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थात बजेट सादर करतात. आपल्या घरातलं जसं जमा-खर्चाचं बजेट असतं, तशाच स्वरुपात संपूर्ण देशाचा जमा-खर्च या अर्थसंकल्पात मांडला जातो. देशाच्या उत्पन्नात भर घालणाऱ्या गोष्टींचा उल्लेख यात केला जातो. देशाला कोणत्या मार्गांनी उत्पन्न मिळणार आहे आणि ते कोणत्या गोष्टींवर खर्च होणार आहे, याविषयी अर्थसंकल्पात निश्चित अशा तरतुदी असतात.


या वर्षीच्या अर्थसंकल्पाकडून सामान्यांना बऱ्याच अपेक्षा आहेत. टॅक्स स्लॅबमध्ये बदल होतील का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसंच यावेळी निवृत्ती वेतनही वाढण्याची शक्यता आहे त्याकडे ज्येष्ठ नागरिकांचे डोळे लागले आहेत. निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. या दिवशी काय घोषणा होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


Read More
Nagpur Municipal Corporation Budget Meeting | NMC Prabhag Nidhi Hike News | Mayor Nita Thakre Nagpur | Shivani Dani NMC Budget Updates
नागपूर महापालिकेत प्रभाग निधीत वाढ, आता मिळणार ‘एवढा’ निधी!

महापालिकेच्या अर्थसंकल्पावर सोमवारी झालेल्या चर्चेत प्रभाग निधी वाढीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. विरोधी पक्षासह सत्ताधारी बाकांवरील नगरसेवकांनीही निधी वाढवण्याची मागणी लावून…

Nitin Raut on Nagpur NMC Budget | Shivani Dani Nagpur Municipal Corporation | Nagpur Budget 2026 27 Controversy | Maharashtra Political News
नागपूर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या अर्थसंकल्पावर माजी मंत्र्यांची टीका; म्हणाले, “भाजपचे नियोजन म्हणजे जनतेचे शोषण”

नागपूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी सादर केलेल्या ६,२०२ कोटींच्या अर्थसंकल्पावर काँग्रेस नेते आमदार नितीन राऊत यांनी जोरदार…

Nagpur NMC budget 2026 announcement | Shivani Dani presenting Nagpur municipal corporation budget | Nagpur property tax update 2026 | Nagpur Mayor Nita Thackeray at budget session
करवाढ टाळून सत्ताधाऱ्यांची नागपूरकरांना अनोखी भेट, शिवानी दाणी यांचा ६२०२ कोटींतून विकासाचा संकल्प

महापालिकेच्या स्थायी समितीचा अर्थसंकल्प सभापती शिवानी दाणी यांनी शनिवारी सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या सभेत महापौर निता ठाकरे यांच्याकडे सादर…

Nagpur Municipal Corporation Budget 2026 | NMC Standing Committee Chairperson Shivani Dani | Nagpur Mahanagarpalika Arthasankalp | Maharashtra Civic Body Budget Updates
नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी! सभापती शिवानी दाणींनी मांडला महापालिकेचा ६२०२ कोटींचा संकल्प; आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर

स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी शहराला काय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, पथदिवे यासाठी…

West Bengal Finance Minister Swapan Dasgupta | BJP Government West Bengal First Budget | West Bengal Budget 2026 27 Highlights | Kolkata Assembly Budget Session
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारचा पहिला अर्थसंकल्प; कल्याणकारी योजनांबरोबर राजकीय, प्रशासकीय फेररचनेच्या संतुलनाचा प्रयत्न

पश्चिम बंगालमधील भाजप सरकारने आपला पहिला ४.३८ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

India forex reserves latest update | RBI governor Sanjay Malhotra speech | Indian economy import cover | Foreign exchange reserves reserve bank of india
देशाकडे ११ महिन्यांच्या आयातीचे कवच ; परकी गंगाजळी ६८२ अब्ज डॉलरवर

देशाचा सध्याचा परकी चलन साठा हा एकूण बाह्य कर्जाच्या ८९.१ टक्के भागवण्यासाठी पुरेसा असल्याचे आरबीआयचे स्पष्टीकरण.

Ladki Bahin Yojana Ineligible Women List | Maharashtra Farmers Loan Waiver Scheme | CM Devendra Fadnavis Budget Announcement | Maharashtra Government Financial Savings Policy
अपात्र लाडक्या बहीणींच्या बचतीवर शेतकऱ्यांची कर्ज माफी

अपात्र बहीणींवर भविष्यात होणारा १४ हजार कोटी पर्यंतचा खर्च वाचणार असल्याने सरकारने ५६ लाख शेतकऱ्यांसाठी कर्ज माफी जाहीर करण्याची जोखीम…

India fiscal deficit target achieved | Controller General of Accounts CGA data | Government spending and revenue India | Indian economy budget analysis 2026
मोदी सरकारला वित्तीय शिस्तीत १०० टक्के गुण; खर्चात कपातीमुळे वित्तीय तूट ठरलेल्या उद्दिष्टापर्यंत रोखण्यात यश

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ४.४ टक्क्यांवर मर्यादित ठेवत लक्ष्य यशस्वीपणे साध्य केले आहे.

Midday Meal Scam
शाळांतील मध्यान्ह भोजनात ‘वाटाण्या’चा घोळ, सरकारने चौकशीसाठी नेमली समिती; दोन महिन्यांत अहवाल अपेक्षित

राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजन योजनेबाबत अनेक तक्रारी येत असताना आता हिरवा वाटाणा पुरवठ्याऐवजी साधा वाटाणा देण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात…

Maharashtra elections model code of conduct impact | Nagpur corporation budget delayed due to code of conduct | Maharashtra government farmer loan waiver scheme delayed | impact of back to back elections on administrative decisions in Maharashtra
दीड वर्षात ९ निवडणुका,आचारसंहितेच्या विळख्यात राज्यकारभार

लोकशाहीत निवडणुका अपरिहार्य आहेत; परंतु महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षात निवडणुकांचे इतके सलग चक्र फिरले की, प्रशासन निवडणूक व्यवस्थापन आणि विकासकारभार…

Nagpur Municipal Corporation NMC budget postponed | Shivani Dani NMC standing committee chairman | Mayor Nita Thakre Nagpur | Maharashtra local body elections code of conduct
नागपूर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना धक्का, अर्थसंकल्प सादर न होताच सभा तहकूब

रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सभा सुरू होताच महापौर…

ताज्या बातम्या